शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार पीक विम्याची रक्कम.! किती लाभ मिळणार इथे बघा (Crop Insurance)

Crop Insurance : मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 24 जुलैपासून एक नुकसान भरपाई ची वाटप होण्यास प्रारंभ होत आहे. पहिल्याच टप्प्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7820 शेतकऱ्यांच्या खात्यात 12 कोटी 31 लाख 45 हजार 795 रुपयाची ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पिक विम्याच्या नुकसान भरपाईच्या रकमे संदर्भात बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांसह विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धारेवर धरले होते. त्यानंतर विमा कंपन्यांच्या स्तरावर यंत्रा हल्ली आणि टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा : या नवीन जिल्ह्यांना मिळणार पीक विमा

कुठल्या शहरासाठी किती रक्कम देण्यात येईल सविस्तर माहिती (Crop Insurance)

  • खामगाव तालुक्यासाठी : 2266 शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ३० हजार रुपये
  • मेहकर तालुक्यासाठी : 1613 शेतकऱ्यांना १ कोटी 85 लाख 46 हजार ५८३ रुपये
  • चिखली तालुक्यासाठी : ०१ हजार १०५ शेतकऱ्यांना 77 लाख 78 हजार 670 रुपये
  • सिंदखेड तालुक्यासाठी : १ हजार १० शेतकऱ्यांना १ कोटी ६३ लाख ७५ हजार ६८४ रुपये

अशाप्रकारे आजपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी माहिती सूत्रां द्वारे देण्यात आलेली आहे.

Crop Insurance
Crop Insurance
WhatsApp Group Join Now

सहकार्य करा : ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून शेतकरी मित्रांना याचा लाभ होईल पोस्ट शेअर करण्यासाठी खाली तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ही पोस्ट शेअर करू शकता.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत