11 वी वेबसाईट सुरू झाली व वेळापत्रक जाहीर.11th Admision 2025

11th Admision :11 वी वेबसाईट सुरू झाली व वेळापत्रक जाहीर. शैक्षणिक व्यवस्थेत मोठा बदल महाराष्ट्राला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षांपासून इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार.

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे त्यांनी स्पष्ट करण्यात आले मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा दिलेला विद्यार्थ्यांचा अकरावीचा प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

1th Admision 2025

अकरावी प्रवेशासाठी वेबसाईट सुरू 11th Admision

शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय 15 मे 2025 पासून नोंदणी करता येणार आहे. अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 इयत्ता 11वीसाठी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय यांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. दिनांक 15 मे 2025 पर्यंत नोंद करणे आवश्यक आहे.
अकरावी प्रवेशासाठी दिनांक 19 मे 2025 पासुन सुरू होत आहे .पालक आणि विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2025 -26 11 वी साठी प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची नोंद प्रक्रिया सुरू
मुंबई ,ठाणे ,रायगड, व पालघर जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक निरीक्षकांना सूचना देण्यात आलेल्या आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे.

प्रवेश नियंत्रण कक्ष व हेल्प सेंटर स्थापना 11th Admision

मुंबई येथील शिक्षक व उपसंचालक कार्यालयात प्रवेश नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहेत. विद्यार्थी आणि पालक प्रत्यक्षात मार्गदर्शन दिले जात आहे. हेल्प सेंटर सुविधा लवकरच सुरू करता येणार आहे.

शिक्षण आणि लिपिकांसाठी विशेष प्रशिक्षक
प्रक्रियेची अंमलबजावणी होण्यासाठी विभागातील सर्व मुख्यध्यापक व लिपिक त्यांच्या तालुका, वार्ड स्तरावर प्रशिक्षण घेणार आहे.

शाळांना सूचना आणि माहिती भरल्यास प्रवेश नाकारू शकतात.
राज्य मंडळा अंतर्गत असलेल्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी आवश्यक आहे. 2024 -25 मध्ये माहिती भरलेली आहे. तरी नवीन वर्षासाठी पुन्हा माहिती भरावी लागणार शाळा आणि महाविद्यालय माहिती वेळेत करणार नाही, अकरावीचे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अलाॅट केले जात नाही.

या लाडक्या बहीणींना मे च्या हपत्याचे 1500 रुपये नही मिळणार,यादीत नाव बघा

दरवर्षी 11 वी च्या तुकड्या व शाखा सुरू करण्यासाठी राज्यातील शैक्षणिक संस्था प्रस्ताव पाठवत असते. प्रस्ताव शिक्षणअधिकारी, विभागीय उपसंचालक ,संचालक व शिक्षण स्तरावर जाऊन मंजूर केले जातात. प्रस्ताव मध्ये त्रुटी असल्यासमुळे प्रक्रिया परत कराव्या लागतात. पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नवीन संगकीय प्रणाली विकसित केलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रणालीचा शुभारंभ केला गेलेला आहे. प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण संस्था कोणत्याही कार्यालयात जाऊन अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शक्यता आहे.

स्वयंचलित निकषांवर आधारित 11th Admision


अर्ज तपासणी पासून अर्ज मंजुरी पर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटल आहे. काही मानवी चुका कमी होतात. अर्ज मंजुरीला वेळ लागणार नाही पारदर्शक निर्णय प्रक्रिया शक्य होते. स्टुडें पार्टलवरून आवश्यक डेटा स्वयंचलितपणे मिळणार व माहिती भरण्याची गरज पडणार नाही. अर्जाची स्थिती संस्थेला डॅशबोर्ड द्वारे पाहता येते. अर्ज मंजूर व नामंजूर हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करणार आहे.
प्रणाली संस्थांसाठी जलद, पारदर्शक ,सुलभ, वेळ वाचवणारी आहेत.11 वी च्या शाखा वाढीव प्रक्रियेत नवे परिवर्तन घडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *