ladaki bahin update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना महिलांसाठी सरकारी मदतीने योजना आहे. योजनेत राज्यातील निवडलेल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून दिले जात आहे.योजना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झालेली होती. 21 ते 35 वर्षा दरम्यानच्या महिलांना योजनेचा लाभ होतो.कोणत्या महिलांना फायदा आहे. योजनाचा फायदा विवाह, घटस्फोटीत,परित्यक्त्या व ज्यांना आधार नाही अशा महिलांना योजनेचा फायदा आहे.

हप्ते म्हणजे काय ? ladaki bahin update
सरकार महिलांना थोडे थोडे करून पैशांच्या हप्त्यांमध्ये दर महिन्याला देत आहे. जुलै 2024 पासून योजना सुरू झालेली आहे. सरकारने दहा वेळा पैसे दिले आहे. एकूण १५००० हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
एप्रिल महिन्याचे पैसे 2 मे 2025 रोजी जमा झाले होते. मे महिन्याचे पैसे लवकरच येणार आहे. सरकारकडून अशी माहिती आलेली आहे.
कोणत्या महिलांना पैसे नाहीत? ladaki bahin update
- सर्व महिलांना पैसे मिळत नाही त्याचे काही नियम आहे. नियम न पाडणाऱ्या महिलांना पैसे मिळत नाही.
- महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे . अशा महिलांना योजना मिळत नाही.
- महिला व त्यांच्या घरातले कोणी सरकारी नोकरीला आहे .अशा महिलांना सुद्धा योजना मिळत नाही.
- ज्यांच्या घरी चार चाकी गाडी ( ट्रॅक्टर सोडून) या महिलांना योजनेचा लाभ मिळत नाही.
- योजना फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांसाठी आहे .
- नियमांमध्ये बसणाऱ्या महिलांना मे महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत.
- काय लक्षात ठेवायचे आहे.
- नियमानुसार पात्र असलेल्या महिलांनाच पैसे मिळतील.
- अधिकृत घोषणा येईपर्यंत वाट पहावी.
- कोणत्याही शंका असल्यास सरकारी वेबसाईटवर व अधिकाऱ्यांची माहिती घ्यावी.
मे महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे. ladaki bahin update
एप्रिल महिन्याचे पैसे मे महिन्यात आले होते. आत्ता अनेक महिलांना मे महिन्याचे पैसे कधी मिळणार हे जाणून घ्यायचे आहे. काही जणींना वाटते पैसे उशिराने येतील.
सरकारकडून सांगण्यात आले मे महिन्याचे पैसे याच महिन्यात म्हणजेच तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात जमा होणार आहे. महाराष्ट्रातील महिलांनी योजनेचा लाभ घ्या.