Women’s bank:महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण महिलांसाठी उद्योगाची प्रचंड क्षमता आहे.अनेकदा आर्थिक अडचणी आणि योग्य साधनांच्य अभावामुळे त्यांचे स्वप्नांना पंख मिळत नाही.या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पीठ गिरणी योजना सुरू केलेली आहे.या योजना ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे. आणि त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी मिळवून देते.एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शासनाकडून पूर्णपणे मोफत एकश्वासन याची मिनी पीठ गिरणी दिली जाणार.गिरणी त्यासोबतच लागणारे स्टॅन्ड युनिट आणि धान्य स्वतःचे उपक्रम यासाठी कोणताही खर्च येत नाही. कारण 100% सरकारी अनुदानावर आधारित आहे.विशेष म्हणजे गिरणी कमी जागेत बसवता येते.ज्यामुळे महिलांना घरकाम सांभाळून आपला छोटा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. अगदी सोपे आहे.
कोणाला मिळेल या योजनेचा लाभ?Women’s bank
ही योजना मुख्य स्वयंसाहिता गटांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी आहे.या सोबतच अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील इतर मागासवर्गीय समुदाय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची महिलांना प्राधान्य दिले जात आहे. सरकार फक्त मशीन देऊन थांबत नाही ,तर महिलांना ती चालवायचे संपूर्ण प्रशिक्षण देखील देते .प्रशिक्षणातून महिलांना मशीनचे योग्य वापर सुरक्षितता आणि किरकोळ दुरुस्तीची माहिती मिळत आहे.ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वास वाढतो . त्यांना व्यवसायिक दृष्टिकोनातून क्षमता होता.
महिलांसाठी आर्थिक सवलंबनाची संधी Women’s bank
योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी उत्पन्नाचे एक स्थिर साधन बनली आहे .या महिला मशीनच्या मदतीने गहू ,ज्वारी ,बाजरी,मका यांसारख्या धान्याचे पीठ तयार करून स्थानिक बाजारपेठात विकू शकता . यामुळे कुटुंबाचे उत्पन्न वाढते .आणि महिलांना आर्थिक स्वतंत्र मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे समाजात आणि कुटुंबात त्यांचा सहभाग वाढतो. त्यांना निर्णय प्रक्रिया स्थान मिळते.व्यवसाय यातून मिळालेल्या अनुभवामुळे अनेक महिलांना उद्योजकाची लहान पातळी मोठे व्यवसाय उभारल्या गेलेले आहे. ज्यामुळे इतर महिलांनाही प्रेरणा मिळालेली आहे.
योजनेसाठी ची पात्रता व अर्ज प्रक्रिया Women’s bank
योजनेचा लाभ घेण्यासाठी काय अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. तिचे वय 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान असावे. ती स्वयंसाहिता गटाची नोंदणी कृत सदस्य असणे आवश्यक आहे. तिने यापूर्वी कोणती सरकारी स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.मशीन ठेवण्यासाठी तिच्याकडे कमीत कमी 100 चौरस फूट जागा उपलब्ध असावी. तुम्ही योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोघी पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या स्थानिक ग्रामपंचायती किंवा पंचायत समिती जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
अर्जासोबतच काय आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.जसं की आधार कार्ड ,रहिवासी प्रमाणपत्र, स्वयंसहायता गटाच्या सदस्याचा दाखला ,जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्यास उत्पन्नाचे प्रमाणपत्र बँक पासबुक, जागेचा पुरावा इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही ग्रामसेवक ,तलाठी किंवा तुमच्या जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता. योजना ग्रामीण महिलांना आत्मनिर्भवतीचे एक दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचललेले मदत करत आहे. योजनेची अचूक आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तुम्ही या योजनेत पात्र ठरला. तर तुम्हाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.