women Entrepreneurship: महिला आर्थिकदृष्ट्या निर्भय बनवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवलेल्या आहेत.त्यापैकी एक अत्यंत प्रभावी योजना म्हणजे महिला उद्योजकता विकास योजना या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. योजना विशेष असा महिलांसाठी उद्योग व्यवसाय किंवा सेवा सुरू करायचे असेल, आर्थिक मदतीची गरज आहे.या योजनेमुळे महिलांना केवळ अल्पव्याज दराने कर्ज मिळत नाही.तर सरकारकडून 25% पर्यंत सबसिडी अनुदान सुद्धा मिळणार आहे.यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना उद्योजक बनण्याची मोठी संधी मिळत आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व फायदे women Entrepreneurshi
उद्दिष्ट महिलांना आत्मनिर्भय बनवणे, स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे.महिला उद्योजकाच्या संख्या वाढवणे. आर्थिक मदत ,50,000ते 50,00,000 रुपयापर्यंत कर्ज. अनुदान, कर्जावर पंधरा ते पंचवीस टक्के पर्यंत थेट अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. कमी व्याजदर, कर्जावरील व्याजदर एक टक्का ते चार टक्के पर्यंत असणारे अत्यंत कमी आहे. परतफेड, कर्जाची परतफेड करण्यासाठी तीन ते पाच वर्षाचा कालावधी मिलणार आहे.
योजनेसाठी कोण पात्र असणार आहे women Entrepreneurshi
अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी.तिचे वय 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याची किंवा जुन्या व्यवसाय वाढवण्याची इच्छा असावी.अनुसूचित जाती, जमाती इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्टात दुर्बल घटकाशी त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. बचत गट किंवा स्वयंसाहिता गटातील सदस्यांना अधिक संधी मिळणार आहे. बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
कोणते व्यवसाय सुरू करता येणार आहे women Entrepreneurshi
योजनेअंतर्गत तुम्ही अनेक प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय सुरू करू शकणार आहे. उत्पादन क्षेत्रात, पापड, मसाले ,लोणचे, सिलाई क्लासेस, सेवा क्षेत्रात, ब्युटी पार्लर कोचिंग क्लासेस डिजिटल सेवा केंद्र.आणि संकलन व्यवसाय, शेळी पालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय. किरकोळ विक्री, किराणा दुकान मोबाईल शॉप. इत्यादी व्यवसाय तुम्हाला योजनेतून सुरू करता येणार आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करावा. women Entrepreneurshi
कोणत्याही एका पोर्टलवर जाईल, उद्योजक योजना निवडा.तुमची सर्व माहिती भरून अर्ज फॉर्म भरा आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. तुमचा व्यवसाय आराखडा सोबत जोडा. अर्ज सबमिट केल्यावर तो बँकेकडे मंजूर होण्याची पाठवला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर कर्ज आणि अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे women Entrepreneurshi
आधार कार्ड , रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र ,पासबुक पासपोर्ट साईज आकारच फोटो. व्यवसायाचा आराखडा उत्पन्नाचा दाखला. इत्यादी कागदपत्रे आपल्याला योजनेसाठी लागणार आहे. योजनेबद्दल अधिक माहितीसाठी. जिल्हा उद्योग केंद्र तालुका उद्योग अधिकारी कार्यालय, पंचायत समितीतील महिला बालविकास अधिकारी संस्थानिक बचत गट प्रमुख, ही योजना महिलांना केवळ आर्थिक मदतच देत नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची समाजाला दिशा देण्याची एक संधी देते .आजच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या.