आता शेतकऱ्यांना मिळणार बोअरवेलसाठी 40,000 रुपये अनुदान लगेच तुमचा बँक खात्यात!well Borewell subsidy

महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना लागू केलेली असून ,या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरीतील बोअरवेलसाठी थेट 40000 पर्यंतचे आर्थिक अनुदान दिले जात आहे.कोरड्य शेती असलेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना दिलासादायक ठरली आहे.कारण पाण्याची समस्या ही त्या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य अडथळा आहे.

well Borewell subsidy
well Borewell subsidy

योजनेमागील मुख्य वैशिष्ट्ये well Borewell subsidy

योजनेचा मुख्यतू म्हणजे शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढवणे, आणि कोरड्या उंच क्षेत्रात अधिकाधिक ओलायती खाली आणणे यामुळे पिकांना पुरेसे पाणी मिळते. उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ होते.त्यांचा थेट फायदा शेतकऱ्यांचा उत्पादनावर होतो.

शेतकऱ्यांना मिळणारे फायदे well Borewell subsidy

योजनेत शेतकऱ्यांना विहीर बोअरवेलसाठी संपूर्ण खर्चावून शासनाकडून अनुदान मिळते. यामुळे त्यांचा आर्थिक खर्च मोठा कपात होतो. सिंचनाच्या सुधारित सुविधामुळे पिकांची उत्पादता गुणवत्ता दोन्ही वाढतात. तसेच वर्षभर पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी हंगामा शिवाय शेती करू शकता. उत्पादन वाढ झाल्याने आणि बाजार भाव चांगला मिळाल्याने वार्षिक उत्पादनही वाढते.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे well Borewell subsidy

शेतकऱ्यांकडे मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून मिळालेले,जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.जमिनीचे त्याचबरोबर नावावर असल्याचा सातबारा असाव. आधार कार्ड आणि बँक खातेचे आधार कार्ड लिंग असावे.शेतकरी ओळखपत्र देखील अनिवार्य आहे.

पात्रता well Borewell subsidy

शेतकरी अनुसूचित जातीचा असावा.दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.एकूण उत्पादनाची मर्यादा रद्द करण्यात आली अर्ज करताना महाडिबीडी पोर्टलवर शेतकऱ्यांनी ओळखपत्र आवश्यक आहे.प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार अर्ज स्वीकारले जाता.किंवा 0.40 हेक्टर ही कमाल सहा हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकरी या योजनेत पात्र ठरू शकतात. जर शेतकऱ्यांकडे 0.40 हेक्टर पेक्षा जमीन असेल, तर दोन किंवा अधिक शेतकरी एकत्रित अर्ज करू शकता.

कोणाला अधिक प्राधान्य मिळते well Borewell subsidy

योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील दारिद्र्यरषेखालील वैद्य वन हक्क पट्टा असलेले शेतकरी यांना प्राधान्य दिले जाते.

अर्ज कसा करावा well Borewell subsidy

ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन आहे. आणि ते अनुसूचित जमातीचे आहे. त्यांनी mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login या पोर्टलवर जाऊन अर्ज करणे अधिक माहितीसाठी आपला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधने आवश्यक आहे.

महत्त्वाची माहिती well Borewell subsidy

शेतकऱ्यांनी विहीर किंवा बोअरवेलसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य कागदपत्रेची तयारी ठेवा.अर्ज लवकर करणे महत्त्वाचे आहे.कारण ही योजना प्रथम येण्यास प्राधान्य तात्पर चालते .योजनेचा लाभ घेण्यास कोरड्याहून शेती ओलेतीखाली शाश्वत उत्पादनाची वाट मोकळी होती. अर्ज करण्यापूर्वी नेहमी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खात्री करून घेणे गरजेचे आहे. तुम्ही जर या योजनेत पात्र ठरला.तर तुम्हाला चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *