अलर्ट! पुढील 4 दिवस या राज्यात मुसळधार पाऊस, तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज बघा (Weather Update 2024)

Weather Update 2024 : शनिवारी मुंबईमध्ये आणि तसेच पुण्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता मुंबई पुणे या ठिकाणी संपूर्ण रस्त्यांवरती पाणी साचल्याचे दिसून येत आहे. आज सुद्धा आयएमडी (IMD) आज सुद्धा हवामान विभागाने मुंबई, पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ठाणे, रायगड आणि पुण्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

Weather Update 2024
Weather Update 2024
WhatsApp Group Join Now

या भागामध्ये मुसळधार पाऊस (Weather Update)

सध्या स्थितीमध्ये जर आपण बघितले तर समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा हा महाराष्ट्र मध्ये ते उत्तर केरळ किनारपट्टी मध्ये सक्रिय आहे. त्यामुळे आज कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर कोकणात, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वरती नेण्यात आलेली आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. havaman andaj today

त्याचप्रमाणे उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

मध्य महाराष्ट्र मध्ये 14 तारखेला कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये घाट विभागात तुरळ ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पुणे, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस घाट विभागात तुरडत ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.

उर्वरित जिल्ह्यामधील हवामान अंदाज (Weather Update)

उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी पावसाचा अंदाज भर देण्यात आलेला आहे. मराठवाड्यामधील परभणी जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला मेक गर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत