Vishwarma yojana: केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतून सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील परंपरागत कामगारांसाठी एक मोठा उपाय आणलेला आहे.

सरकारच्या योजना अंतर्गत व्यावसायिकांना नागरिकांना त्यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी वित्तीय सहाय्य मिळते. कर्जांवर व्याजदर केवळ पाच टक्के व कर्जाचा परतफेड करण्याची कोणताही गव्हाण ठेवण्याची आवश्यकता नाही.
पंतप्रधान विश्वकर्मा योजना म्हणजे काय Pm kisan,Nmo shetkari yojana
योजना 1 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू करण्यात आली होती. योजनेचा उद्देश पारंपारिक लघुउद्योग व पारंपारिक व्यवसायिकांना मदतीचा हात म्हणून कार्य करण्याचा विशेष म्हणजेच योजनेचा फायदा घेणाऱ्यांना केवळ आर्थिक सहाय्यक मिळत नाही. तर त्यांना व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य पाचशे रुपयांच्या दैनंदिन भत्ता व पंधराशे रुपये टूल किट खरेदीसाठी स्टेट बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात.
व्यवसायासाठी 3 लाख रुपयाचे कर्ज Pm kisan,Nmo shetkari yojana
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत दोन टप्प्यांमध्ये कर्ज दिले जाते. पहिल्या टप्प्यात कर्जाला एक लाख रुपये दिले जातात. त्याची परतफेड 18 महिन्याच्या आत केली जाते.त्यानंतर जर कर्ज वेळेवर भेटले तर, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात दोन लाखाची मदत दिली जाते.परतफेड 30 महिन्याचा कालावधी करायचा असतो. सर्व कर्जांवर फक्त पाच टक्के व्याजदर आहे.जो कर्जाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
कोणत्या व्यवसायांना मिळेल यांचा लाभ?Pm kisan,Nmo shetkari yojana
योजना मुख्यत: 18 प्रकारच्या पारंपारिक लघु उद्योग व्यवसायासाठी आहे.यामध्ये सुतार काम, सोनार काम,गवंडी काम, मच्छीमार,धोबी ,शिंपी, न्हावी , कुंभार व शिल्पकार असे अनेक व्यवसाय समाविष्ट लाभार्थ्यांना योजनेचा लाभ सर्व पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना मिळणार आहे.
पात्रता निकष Pm kisan,Nmo shetkari yojana
आवश्यक आहे की ,अर्जदार 18 वर्षाचा असावा.त्याला 18 व्यवसायकांपैकी एक व्यवसाय असावा.पीएमजीपी पीएम स्वनिधी किंवा मुद्रा कर्ज यांसारख्या इतर योजनेचा लाभ घेतलेला अर्जदार योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.तसेच सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबांना योजनेसाठी पात्र नाही. त्यामुळे योजना केवळ व्यक्तींना मदत करणार आहे.जे खरे आपल्या व्यवसायासाठी मदती हक्कदार आहे.
कसा कराल अर्ज Pm kisan,Nmo shetkari yojana
योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपे आहेत.इच्छुक कारागीर व व्यवसायिक pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.अर्ज प्रक्रिया आधार कार्ड पडताळणी व ई -केवायसीची प्रक्रिया करावी लागते.त्यानंतर नजीकच्या CSC common servicer मध्ये जाऊन अर्जाची पडताळणी करा.अर्ज दाखल झाल्यावर तीन टप्प्यात तपासणी होते.व नंतर अर्जदाराला योजनेचा लाभ मिळू शकतो.
योजनेचा लघुउद्योगावर प्रभाव Pm kisan,Nmo shetkari yojana
पंतप्रधान विश्वकर्मा योजना फक्त आर्थिक मदत देण्यासाठी नाहीतर,कौशल्य विकास साठी महत्वपूर्ण अनेक लघुउद्योग पारंपारिक व्यवसायांना या योजनेच्या माध्यमातून एक नवा वळण मिळणार आहे. त्याचे उत्पादनाची गुणवत्ता सुधारेल. त्यांना मिळण्यासाठी मदत होते.त्यामुळे देशाचा आर्थिक महत्त्वाचा बदल होतो.स्थानिक स्तरावर रोजगार मिळतो .देश आत्मनिर्भर होतो.
एक महत्त्वाचा टप्पा आत्मनिर्भर भारतासाठी Pm kisan,Nmo shetkari yojana
पंतप्रधान विश्वकर्मा योजना आत्मनिर्वाय भारताच्या उद्दिष्टांशी जोडलेल्या या योजनेच्या माध्यमातून सरकार पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करत आहे .कमी व्याजदर कर्ज मिळते.कौशल्य विकास प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य हे सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी एक योग्य वातावरण तयार करणे आहे.
निष्कर्ष Pm kisan,Nmo shetkari yojana
तुम्ही सुतार,लोहार,सोनार, धोबी , किंवा यांसारख्या कोणत्याही पारंपारिक व्यवसायात काम करत असाल,तर योजनेचा लाभ घेण्याची ही योग्य वेळ आहे. आजच करा अर्ज आपल्या व्यवसायाला एक नवा वळण देण्यासाठी ऐतिहासिक संधीचा फायदा घ्या.