Vishvakarma yojana:महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी सुरू झालेली शिलाई मशीन योजनेसाठी आता कर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे.ही योजना विशेष महिलांना आत्मनिर्भय बनवण्यासाठी तयार करण्यात आलेली असून, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत राबवली जात आहे.या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

योजनेचे प्रमुख फायदे Vishvakarma yojana
योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी महिलांना एक लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध आहे.या कर्जासाठी वार्षिक फक्त पाच टक्के व्याजदर आकारला जातो. कर्जाची परतफेड 18 महिने करायची आहे. महिलांना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे. ज्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारते.
योजनेसाठी अर्ज कसा करावा.Vishvakarma yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी काय तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकता. नोंदणी किंवा वेबसाईटवर सिद्धार्थ करू शकता. मोबाईल नंबर आणि ओटीपी वापरून लॉगिन करा.अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आधार तपशील बँक खात्याची अचूक माहिती भरा.जर तुम्हाला कर्जाची गरज असेल ,तर क्रेडिट सपोर्ट पर्यावरण आवश्यक कर्जाची रक्कम भरा.सर्व माहिती भरल्यानंतरच सबमिट करा. तुम्हाला एक एप्लीकेशन नंबर मिळेल. सबमिट केलेल्या अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा. हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायतीकडून मंजूर करून घेणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे Vishvakarma yojana
आधार कार्ड ,बँक पासबुक,रेशन कार्ड अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी लागणार आहे.
योजनेचा लाभ घेऊन अनेक महिलांना त्यांच्या स्वप्नांना पंख देऊ शकता. अर्ज करताना कोणती अडचण आल्यास तुम्ही आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेऊ शकता. आणि या योजनेचा लाभ जरूर घ्या.