आजचे बाजार भाव: कुठल्या शेतमालाला काय दर मिळाला इथे बघा.! (Today’s Bajarbhav)

Today’s Bajarbhav : शेतकरी मित्रांनो कुठल्या शेतमालाला काय दर मिळाला याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या बाजारभावामध्ये सोयाबीन तसेच तुरीच्या दरात चढ-उतार कायम दिसून येत आहे.

बाजारभावामध्ये चढ-उतार झालेले असून आज कुठल्या मालाला कुठल्या बाजार समितीमध्ये काय दर मिळाला याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया.

Today's Bajarbhav
Today’s Bajarbhav
WhatsApp Group Join Now

कारंजा बाजार समिती (Today’s Bajarbhav)

शेतमालाचे नावकिमान दरकमाल दर
सोयाबीन41504415
तूर१०,००५12000
हरबरा57006490
ज्वारी20152150
गहू2505२६३५

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक विम्याचे 2 कोटी 60 लाख जमा! यादीत तुमचे नाव बघा

वाशिम बाजार समिती

शेतमालाचे नावकिमान दरकमाल दर
सोयाबीन41504415
तूर१०,००५12000
हरबरा57006490
ज्वारी20152150
गहू2505२६३५

मंगरूळपीर बाजार समिती

शेतमालाचे नावकिमान दरकमाल दर
सोयाबीन४०००44७५
तूर900011390
हरबरा55006560
ज्वारी20002380
गहू25002800
आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत