शेतकऱ्यांना तार कुंपणसाठी मिळणार 90% अनुदान ! Tar kumpan Aanudan Yojana

Tar kumpan Aanudan Yojana महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समुदायांमध्ये वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान एक प्रमुख मुद्दा आहे. मराठवाड्याच्या दुर्गम प्रदेशात व आदिवासी व क्षेत्रांमध्ये प्रश्न अत्यंत गंभीर आहे. पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण योजना काढली आहे. तारक ऊन पण बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य केले आहे.

Tar kumpan Aanudan Yojana
Tar kumpan Aanudan Yojana

समस्येचे स्वरूप व गुरुत्त्व Tar kumpan Aanudan Yojana

आदिवासी व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांनी दैनंदिन पिकांचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करता आहे. रानडुक्कर ,माकडे, हत्ती, वाघ ,बिबट्या, व इतर वन्य प्राणी शेतांच्या आत शिरून मोठ्या मोठ्या प्रमाणात पिकांची नुकसान करत असतात. शेतकऱ्यांची केवळ आर्थिक नुकसान नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे देखील होते. काही वेळा संपूर्ण हंगामाचे पीक रात्रीत नष्ट करून शेतकरी कर्जबाजारी होतो.

शासकीय योजनेची आवश्यकता Tar kumpan Aanudan Yojana

गंभीर परिस्थितीचा विचार करून राज्य शासनाने शेतकऱ्यांना व्यवहारिक मदत पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पारंपारिक पद्धतीने शेताभोवती कुंपण बनवणे शेतकऱ्यांच्या आर्थिक क्षमतेची पलीकडे असणे आवश्यक आहे. लोखंडी काटेरी तार कुंपणाचा खर्च सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही समतेवर मात करण्यासाठी शासनाने तारकुंप अनुदान योजना काढली आहे.

अद्भुत पूर्वी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना शेतीच्या परिसरात सीमेवर काटेरी तार कुंपण उभारणीसाठी 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागणार आहे. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दोन क्विंटल दर्जेदार लोखंडी काटेरी तार कुंपण व तीस मजबूत काम पुरवले जाणार आहे.

योजनेत पात्र व अटी Tar kumpan Aanudan Yojana

योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी व खरोखर गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळावा काही स्पष्ट ठेवण्यात आलेल्या आहे. महत्वाच्या अटी म्हणजे सर्जदाराची जमीन कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमाखाली नसणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रासाठी तारकुंपणाची मागणी केली जाते. ती जमीन वन प्राण्यांच्या नैसर्गिक वास्तव्याच्या मार्फत येत नसावी.

शेतकऱ्यांना पुढील दहशत जमीन केवळ शेतकऱ्यांसाठी वापरण्याचे लेकी आश्वासन घ्यावे लागणार आहे. खर्च व व्यर्थ जाण्याची शक्यता कमी आहे .योजनेचा खरा हेतु साधा होतो.

तुम्हाला अनुदानावर बियाणे हवे आहेत का इथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया Tar kumpan Aanudan Yojana

योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्याने वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीच्या ठाणे पुरावा सादर करावा लागेल. ग्राम परिस्थिती विकास समिती, संयोग वन्य व्यवस्थापक समिती अथवा वनपरीक्षत्र अधिकारी यांचे अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक आहे.

योजनेचे सकारात्मक परिणाम Tar kumpan Aanudan Yojana

योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा झालेला आहे. वन्य प्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान लक्षणीय कमी प्रमाणात झालेले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढते त्यांचे जीवनमान सुधारणा होते. आता रात्रीच्या वेळी आपल्याला शेतीची काळजी करण्याची गरज नाही.

आव्हाने व सुधारण्याची आवश्यकता

योजनेत उत्तम असलेल्या व्यवहारिक अडचणी योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी प्रशासकीय यंत्रणा आर्थिक कार्य सक्षम असणे आवश्यक आहे. अनुदानाचे वाटप वेळेत व्हायचे व निकषांवर पूर्तता करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लाभ लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

योजनेची माहिती अंतिम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे अनेक वेळा दुर्गम भागातील शेतकऱ्यांना अशा योजनेची माहिती नसते. योजनेचा यशामुळे शासनाने आणखी कार्यक्रम राबविले जातात. तार कुंपणाबरोबरच सोलर पॅनेल असलेल्या आधुनिक संरक्षण यंत्रणा जैविक क्रीडा नियंत्रण पद्धती व शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन क्षेत्रात अधिक काम करावे लागणार आहे.

तारुकंप अनुदान योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होऊन आरती स्थिती सुधारणा होते. शेतकऱ्यांनी योजनेचा अधिकाअधिक लाभ घ्यावा. आपल्या शेतीचे नियोजन संरक्षण करणे आवश्यक आहे . शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुरक्षित व समृद्ध होते. बातमी शंभर टक्के सत्य आहे. योजने संबंधित माहितीसाठी सरकारी कार्यालयात संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *