State Bank of India:सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने बेटी बचाव बेटी पढाव मोहिमेंतर्गत सुरू केलेली लोकप्रिय लहान बचत योजना आहे. या योजनेत मुख्य उद्देश मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे.

सुकन्या समृद्धी योजना State Bank of India
ही केंद्र सरकारची योजना आहे फक्त मुलींसाठी बचत योजना वय १० वर्षांपर्यंत खाते उघडता येते.खात्यात दरवर्षी 250 रुपये ते 1.5 लाख रुपये पर्यंत जमा करता येतात. यावर सरकारकडून उच्च व्याजदर सध्या आठ टक्क्यांच्या आसपास मिळतो. 21 वर्ष झाल्यावर किंवा मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर शिक्षण लग्नासाठी रक्कम काढता येते. दीर्घाकालीन गुंतवणुकीमुळे एकूण पर्दाव 15 लाख रुपये पर्यंत मिळू शकते.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये State Bank of India
या योजनेवर सध्या 8.2% जानेवारी ते मार्च 2024 वार्षिक दरामुळे व्याजदर मिळते . सरकार दर तीन महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेते. या योजनेत जमा केलेली रक्कम आयकर कायदा 80 सी अंतर्गत कर मुक्ती आहे. मिळणारे व्याज करमुक्त असते. तुम्ही एका आर्थिक वर्षात किमान 225 कमाल 1.5 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकता. ही सरकारी योजना असल्यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात.
योजनेची पात्रता निकष आणि नियम State Bank of India
मुलीचे वय १० वर्ष पेक्षा कमी असावे, एका कुटुंबात फक्त दोन सुकन्या समृद्धी खाती उघडता येतात. जर जुड्या मुलीतील या मुली असतील तर तिसऱ्या मुलीसाठी खाते उघडता येते. खाते उघडल्यापासून पुढे पंधरा वर्षापर्यंत पैसे जमा करणे आवश्यक आहे हे खाते मुलींचे वय 21 वर्षे झाल्यावर किंवा तिच्या लग्नानंतर अठरा वर्षांनंतर परिपक्व असते.
खाते उघडण्याची प्रक्रिया.State Bank of India
तुम्ही कोणतीही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत बँकेच्या शाखेत एसबीआय सुकन्या समृद्धीचे खाते उघडू शकता. योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. मुलीचा जन्म दाखला पालकांचे ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड पालकांचा पत्त्याचा पुरावा. पासपोर्ट आकाराचे फोटो अर्ज प्रक्रिया तुम्हाला बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करता येतो योग्यरीत्या भरावा लागतो. आवश्यक कागदपत्रासह जमा करावा. खाते उघडण्यासाठी किमान ₹250 भरावे लागतात . या योजनेसाठी अर्ज करा. आणि योजनेचा लाभ घ्या.