एकाच फवारणीत सोयाबीनला दुप्पट फुटवे येतील,उत्पादनात होईल दुप्पट वाढ…..हि फवारणी नक्की घ्या..(Spraying of soybean crop)

Spraying of soybean crop : तुम्हीसुद्धा साहेबांच्या पिकाची लागवड केलेली असेल तर मग हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सोयाबीन हे प्रमुख तेलबिया असणारे पीक आहे. महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली जात असते. जसे की मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर ती सोयाबीन पिकाची लागवड करण्यात येते.

मात्र सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ कशी करावी याबाबत प्रत्येक शेतकऱ्याला मोठा प्रश्न पडलेला असतो. कारण सोयाबीन पिकाच्या देशाच्या एकूण उत्पादनामध्ये आपल्या महाराष्ट्राचा यामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. एका आकडेवारी अनुसार देशांमध्ये एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 45 टक्के उत्पादन हे मध्य प्रदेश राज्यामध्ये होत असते आणि 40% उत्पादन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होते.

Spraying of soybean crop
Spraying of soybean crop
WhatsApp Group Join Now

म्हणजेच आपण बघितले तर एकूण उत्पादनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हा सोयाबीन उत्पादन घेण्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोयाबीन पिकाची खरे पण गावामध्ये लागवड करण्यात येते उन्हाळ्यातील सोयाबीन उत्पादन घेतले जाते मात्र उन्हाळ्यात फक्त बीज उत्पादना करता याची लागवड होत असते.

ढगाळ हवामानामुळे सोयाबीन पिकाची काय उपाययोजना करावी (Spraying of soybean crop)

रजयमधील अनेक भागांमध्ये सोयाबीनचे पीक हे पिवळे पडलेले असून त्यामुळे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. कारण पिकामध्ये लोह आणि अन्नद्रव्याची कमतरता कमी झाल्यास पीक पिवळे पडत आहे. याच दरम्यान तुमचे सुद्धा सोयाबीनची पिवळे पडत असेल किंवा किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढला असेल तरी यावरती तुम्हाला ताबडतोब काय उपाय योजना करावी लागणार आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया.

अशाप्रकारे करा उपाय योजना (Spraying of soybean crop)

तुम्हाला १० ते १२ दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात मुसळधार अती मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये शेती मध्ये पाणी साचलेले आहे जर तुमच्याही सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी साचले असेल तर पाणी आधी बाहेर काढावा लागेल.

शेतातले पाणी बाहेर काढल्यानंतर शेतामध्ये वाफसा स्थिती निर्माण होईल व वापसा कंडीशन तयार झाल्यानंतर फेरस सल्फेट ०.५%(५० ग्राम प्रति १० लिटर पाण्यामध्ये) औषधी चा फवारा करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

किंवा ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रियेंड ग्रेट टू 50 ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

हे पण वाचा : उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केव्हा होईल सविस्तर माहिती.!

सोयाबीनचे पाने कुरतडणाऱ्या अळीचे नियोजन (Spraying of soybean crop)

सततचा पाऊस सुरू असल्यामुळे तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापना करता, एस. एल. एन. पी. व्ही ५०० एलई विषाणूची २ मिली प्रति लिटर पाणी किंवा नोमोरिया रिलाई या बुरशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी करावी.

फवारणी दरम्यान ही काळजी घ्या

  • पिकावर रासायनिक औषधे फवारणी करताना शेतकऱ्यांनी सुरक्षा विषयीकिटचा वापर करावा.
  • वारा शांत असताना सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी यावेळी तंबाखू खाणे तसेच धूम्रपान करणे सुद्धा टाळावे.
आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत