आता सोलरसाठी मोठी सबसिडी सोबतच 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या!solar subsidy

solar subsidy:भारत सरकारने नक्कीच एक जबरदस्त योजना आणलेली आहे. जी आपल्या घराच्या छताला सूर्याच्या शक्तिने उजळणार आहे. पीएम सूर्याघर योजना जी सामान्य माणसाला वीज बिलाच्या त्रासापासून सुटका देणारी आणि पर्यायाला पाठिंबा देणारी आहे.या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसू शकता.आणि तब्बल 78,000 रुपयापर्यंतची सबसिडी मिळू शकता. इतकच नाही ,तर दर महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे.

Solar Subsidy
Solar subsidy

ही योजना फक्त वीज बिल कमी करण्यासाठी नाहीतर तुम्हाला थोडीशी कमाई करायची संधी आहे. चला तर मग जाणून घ्या योजनेबद्दल माहिती.

योजनेचे फायदे काय आहे solar subsidy

पी एम सूर्यघार योजना ही सामान्य माणसासाठी खूप फायदेशीर आहे. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे. याचा अर्थ तुमच्या घरातील पंखे लाईट फ्रिज यासारख्या गोष्टींसाठी तुम्हाला जास्त वीज बिलांचा चित्ता करावा लागणार नाही. दुसऱ्या म्हणजे सरकार तुम्हाला सोलर पॅनल बसवण्यासाठी मोदी सबसि देत. जर तुम्ही2kw ची सोलर सिस्टीम बसवली, तर तुम्हाला 60% पर्यंत सबसिडी मिळणार आणि 3kw साठी 40% पर्यंत म्हणजे कमाल 78000 याशिवाय तुमच्या सोलर पॅनलने जास्त वीज तयार केली ,तर ती तुम्ही तुमच्या वीज कंपनीला विकू शकतात. यातून तुम्हाला वर्षाला 17000 ते 18000 रुपये किमान होऊ शकते, तर झाली आर्थिक बाजू पण या योजनेचा पर्यावरणालाही खूप फायदा आहे .सौरऊर्जामुळे कार्बन उत्सर्जन किमी होतं. आणि आपण निसर्गाला वाचवण्यात हातभार लावतो शिवाय सोलर पॅनल बनवण आणि त्याची देखभाल यातून अनेक नव्या नोकऱ्या निर्माण होत आहे .सबसिडीची रचना कशी आहे .ही योजना समजून घेण्यासाठी सबसिडी चा तपशील नीट पहा ना गरजेचा आहे सरकारने सोलर सिस

सबसिडी रचना कशी आहे solar subsidy

ही योजना समजून घेण्यासाठी सबसिडीचा तपशील नीट पहा गरजेचे आहे .सरकार सोलर सिस्टिमच्या सबसिडी ठरलेली आहे .खालील तक्ता सोलर सबसिडीची क्षमता सबसिडी प्रति kw कमाल सबसिडी 1 kw 30,000 रुपये आहे. 2kw 30,000 रुपये 60,000 रुपये 3kw किंवा अधिक 18,000 रुपये 78,000 रुपये म्हणजे जर तुम्ही 1kw सोलर सिस्टिम्स बसवली ,तर तुम्हाला 30,000 रुपये सबसिडी मिळेल . तुम्ही कमी पैशा सोलर पॅनल बसू शकता. आणि दीर्घकाळासाठी वीज बिलापासून सुटका करू शकता.

अर्ज कसा करायचा solar subsidy

पी एम सूर्य कार्य योजनेसाठी अर्ज करना खूपच सोपा आहे. तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल तिथे तुम्हाला तुमचं राज्य वीज वितरण कंपनी ग्राहक क्रमांक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून नोंदणी करावी लागेल .ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे .त्यामुळे कोणती फसवणूक होण्याची शक्यता नाही. एखादया तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही. सोलर पॅनल बसू शकता सोलर पॅनल बसला, नंतर तुमच्या घरात नीट मीटर लावून जाईल ज्यामुळे तुम्ही किती वीज वापरता आणि किती वीज कंपन्यांना विकत घ्यायचा हिशोब ठेवत आहे .सगळ्यात छान गोष्ट म्हणजे सोलर पॅनल बसून झाल्यावर तीस दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात सबसिडी जमा होते .प्रक्रिया इतकी पारदर्शक आहे कुठेतरी धावपळ करावी लागत नाही.

कोण पात्र आहे आणि कागदपत्रे काय लागणार आहे solar subsidy

पीएम सूर्यकांत योजनेत सहभागी होण्यासाठी काही सोप्या अटी आहे. तुम्ही भारतीय नागरिक असाव .तुमच्याकडे स्वतःचा घर असावं त्यावर योग्य छत असावा. आणि तुमच्याकडे जोडणी असावी .यापूर्वी तुम्ही कोणतेही सोलर सबसिडी घेतलेली नसावी. अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, विज बिल ,आणि बँक खाते तपशील यांसारखी कागदपत्रे घ्यावी लागतात .ही योजना विषय सामान्य माणसाला लक्षात घेऊन बसवला आहे. ज्यामुळे तुम्ही कमी करता सोनल पॅनल बसू शकता. आणि मोफत वीज बिल मिळू शकतात .जर तुम्ही अटी पूर्ण करत असाल ,तर आजच ॲप डाऊनलोड करा .आणि या योजनेचा लाभ घ्या. आणि भारताचा स्वच्छ ऊर्जा क्रांतीचा हिस्सा वा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *