ई -श्रम कार्ड योजना महिलांना 3,000 हजार रुपये !Shram card Yojana

Shram card Yojana : केंद्र सरकारने देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना हार्दिक आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ही श्रम कार्ड योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत पात्र कामगारांच्या साठ वर्षानंतर दर महिन्याला₹3,000 पेन्शन दिले जाते. अपघात झाल्यास दोन लाखांपर्यंत विमा लाभ भी मिळतो. ही योजना संघटित कामगारांचे जीवनमान सुरक्षित आणि सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Shram card Yojana
Shram card Yojana

विश्राम कार्डियोजनेसाठी कोण आहे.Shram card Yojana

योजना प्रामुख्याने बांधकाम कामगार स्थलांतरित मजूर फेरीवाले,घरकाम करणारे शेतमजूर आणि रोजदारिवर काम करणाऱ्या मजुरांसाठी आहे.ज्या कोणतीही सरकारी किंवा खाजगी नोकरीचे फायदे मिळत नाही.योजनेसाठी अर्ज करू शकता.

योजनेचे प्रमुख फायदे Shram card Yojana

मासिक पेन्शन :वय साठ वर्षानंतर दरमहा 3,000 ची पेन्शन. विमा संरक्षण: अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाखांपर्यंत अनुदान मिळते. सरकारी योजनांचा लाभ: इ-श्रम कार्ड आलं की तर अनेक सरकारी योजनांचा थेट लाभ घेऊ शकणार आहे. देशव्यापी वैद्यता: हे कार्ट सपूर्ण भारतात वैद्य आहे. ज्यामुळे कामगार देशात कुठे लाभ घेऊ शकणार आहे.

आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे Shram card Yojana

अर्जदाराचे वय 16 ते 59 वर्ष दरम्यान असावे. मासिक उत्पन्न: मासिक उत्पन्न :₹१५,००० पेक्षा कमी असावे. अर्जदार आयकर भरत नसावा. कागदपत्रे: आधार कार्ड आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल नंबर बँक खाते इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया Shram card Yojana

तुम्ही ई -श्रम कार्डाशी ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत. तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही CSC कॉमन सव्हिर्स सेंटर केंद्रात जाऊन ई -श्रम कार्ड नोंदणी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *