Shetkri yojana: भारतीय अर्थव्यवस्थेचा मेरूद्ंड मानल्या जाणाऱ्या शेतकरी समुदायासाठी एक अभूतपूर्व सुवार्ता समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांचा कल्याणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

कृषी क्षेत्रातील सदस्य निवडण्यासाठी मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्वाखाली घेतलेले निर्णयामुळे शेतकरी समुदायांमध्ये अशा व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदत केवळ एक अनुदान नसून ती आताच्या आर्थिक स्वावलंबनाकडे जाणारी पायरी आहे. कृषी क्षेत्रातील अनेक व आर्थिक संघटनेचा सामना करावा लागणार आहे.शेतकऱ्यांसाठी योजना दिशादर्शक ठरणार आहे.
योजनेचे तपशील व नवीन घडामोडी Shetkri yojana
महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे महत्त्वपूर्ण सुधारणा केलेली आहे. यापूर्वी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले परंतु आता रक्कम वाढवून 9 हजार रुपये करण्यात आले आहे. ही वाढ गरजु व महागाईचा विचार करून केलेली आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह एकत्रितपणे पहिले तर आता प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 15000 रुपये मिळणार आहे. रक्कम तीन समान हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा होणार आहे.
पारदर्शक डिजिटल व्यवस्था Shetkri yojana
आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन सरकारने योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाते. डिजिटल अवस्थेत शेतकऱ्यांना वेळेवर व पूर्ण रक्कम मिळते. तसेच कोणत्याही कार्यालयात जाऊन धावपळ करावी लागणार नाही. मोबाईल फोनद्वारे त्यांना निधी जमा झाल्याची माहिती तत्काळ मिळते. शेतकऱ्यांना आपल्या आर्थिक नियोजनात मदत होते.
कृषी विकासातील योगदान Shetkri yojana
आर्थिक सहाय्याच्या कृषी क्षेत्रावर व्यापक परिणाम होतो.शेतकरी निधीचा वापर करून दर्जेदार बियाणे व कीटकनाशके खरेदी करू शकता येते. शेतकऱ्यांच्या पिकाचे उत्पादन वाढते व गुणवत्ता सुधारते उत्पन्न वाढते. तसेच अनेक शेतकरी निधीचा वापर करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकारत करत आहे. ड्रीप इरिगेशन सिस्टिम, व इतर पाणी बचत तंत्रज्ञानात गुंतवणूक करून पाण्याचा अधिक कार्यक्षम वापरत आहे.
नोंदणी व पात्रता Shetkri yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अनिवार्यपणे नोंदणी करावी या नोंदणी प्रक्रियेत आधार कार्ड, बँक खाते,व जमिनीचे कागदपत्रे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे बँक खाते आधार कार्डाची लिंग असणे ,निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे .व कोणतेही प्रकारची त्रुटी टाळली जाते. पात्रता निकषांमध्ये प्रामुख्याने शेतजमीन धारकत्व शेतकरी कार्ड व महाराष्ट्रातील कायमचे वास्तव्य गोष्टींचा समावेश होतो.लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे.खरोखरच गरजू असलेल्यांना लाभ मिळतो.
आधुनिक यंत्रसामग्रीसाठी निधी Shetkri yojana
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधी केवळ दैनंदिन कर्जासाठी नाही, तर आधुनिक कृषी तंत्रज्ञान सामग्री साठी खरेदी करता येणार आहे .कृषी यंत्रसामग्री खरेदीसाठी वापरल्या जातो. शेतकरी या पैशाचा वापर ट्रॅक्टर उपयुक्त खरेदी करण्यासाठी करत असतात .कामकाजाची गती वाढते ,व मजुरांचा खर्च कमी होतो.
सौर ऊर्जाचलित पंप विज बिल कमी करणारी उपयोगी व पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानही गुंतवणूक करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. यामुळे दीर्घकालीदृष्ट्या खर्च कमी होतो, व उत्पादन वाढते.
ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील परिणाम Shetkri yojana
योजनेचा परिणाम किंवा शेतकऱ्यांवरच नाही तर संपूर्ण ग्रामीण अवस्थेवर होत असतो. शेतकऱ्यांच्या हातात पैसे आले खरेदी शक्ती वाढते. ग्रामीण भागातील व्यापारी, दुकानदार व सेवा पुरवठादार यांना फायदा होतो .स्थानिक बाजारपेठेमध्ये चैतन्य वाढते व रोजगारांच्या संधी निर्माण होत आहे.
निधीमुळे शेतकरी कुटुंबांचे जीवनमान सुधारते .मुलांचे शिक्षण व आरोग्यसेवा घरगुती गरजांसाठी त्यांना पुरेसा निधी मिळतो. ग्रामीण भागातील शिक्षक व आरोग्य सेवांच्या मागणीत वाढ होते .या क्षेत्रात विकास होतो.
योजनेमुळे भविष्यात शेतकऱ्यांसमोर अनेक संधी उघडतील. आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे पिके घेण्याचे धाडस करतील व जोखीम व्यवस्थापनांमध्ये सुधारणा होते.तसेच कृषी संशोधन व विकास वाढतो. मात्र योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी काही आव्हानांचा सामना करावा लागतो. वेळेवर निधी वितरण पात्र लाभार्थ्यांची ओळख व तांत्रिक सदस्याचे निराकरण क्षेत्रात सतत लक्ष देत असतात .तसेच शेतकऱ्यांना योजनेबाबत योग्य माहिती पुरवावी व त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारची एक दूरदर्शी व प्रशासकीय पहल आहे. योजनेमुळे शेतकरी समुदायाच्या आर्थिक स्थितीत मूलभूत सुधारणा होते. कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळते. शेतकऱ्यांचा आत्मनिर्भवतेकडे नेण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.