Shetkari yojana :शेतकरी आजकाल आपल्या शेतीला उद्योगाचं स्वरूप देण्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि शेतकरी गट स्थापन करत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला बाजारात विकता येतो.प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो आणि शासकीय योजनांचा लाभ घेता येतो. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि शेतीला सक्षम करण्यासाठी अनेक योजना आपल्या आहे. या लेखात आपण महत्त्वाची माहिती योजनेबद्दल जाणून घेणार आहे..

शासकीय योजनेचे फायदे Shetkari yojana
शेतकरी गट आणि फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांना सरकारकडून आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य मिळते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत,यंत्रसामग्री,मार्केटिंग आणि प्रक्रिया उद्योजकासाठी अनुदान मिळते. याशिवाय कमी व्याजदराने कर्ज सुद्धा मिळते. प्रशिक्षण आणि डिजिटल फार यासारख्या सुविधा उपलब्ध आहे.योजनेचा लाभ घ्या.शेतकरी आपली आर्थिक स्थिती सुधारू शकता.
महत्त्वाची शासकीय योजना Shetkari yojana
प्रधानमंत्री शेतकरी उत्पादक संघटना योजना, कृषी पायाभूत निधी योजना, मा. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प, प्रधानमंत्री सफल बीमा योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना यांसारख्या योजनांवर सबसिडी मिळते.
कसं कराली योजनेचा लाभ?Shetkari yojana
फार्मर प्रोड्यूसर कंपनी किंवा शेतकरी गटाने योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम नोंदणी करणे गरजेचे आहे .यासाठी राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टलवर लोगिन आयडी करून अर्ज करता येतो..
भविष्यातील संधी Shetkari yojana
फार्मर प्रोड्यूसर कंपनी आणि शेतकरी गटांना भविष्यात मोठा संधी उपलब्ध आहे. सरकार डिजिटल तंत्रज्ञान ब्लॉगचे आणि क्यू आर कोड यांसारख्या सुविधा उपलब्ध करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना ते ग्राहकांशी जोडता येईल आणि मध्यस्तीची गरज कमी होईल. याशिवाय महिला शेतकरी गटांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील रोजगारांच्या संधी वाढतील फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करण्यात आली आहे.शेतकरी आपली आर्थिक प्रगती साधू शकता. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.