शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे दाखले कसे काढायचे जाणून घ्या !Shetkari yojana

Shetkari yojana:भारत हा कृषिप्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना उदरनिर्वास शेतीवर अवलंबून राहावे लागते. विशेष:कोरोना काळात महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला कृषी व शेतीपूरक व्यवसायाचा मोठा आधार मिळालेला होता.

काही ठिकाणी शेतकरी असल्याचा दाखला विविध कामांसाठी आवश्यक असतो.शेतकरी प्रमाणपत्र काय व कुठे मिळते? त्याचा उपयोग नेमका कशासाठी होतो.हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

शेतकरी प्रमाणपत्राचा उपयोग कुठे होतो?Shetkari yojana

शेतकरी प्रमाणपत्रामुळे कृषी शाखेत पदवी व पद पदवीव्युत अभ्यासक्रमात प्रवेश घेताना लाभ मिळतो.शिवाय जमीन खरेदी करताना देखील प्रमाणपत्र सादर करावे लागते. शासकीय योजनांमध्ये शेतकरी म्हणून मिळणाऱ्या सवलतींसाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते Shetkari yojana

हे प्रमाणपत्र दोन ठिकाणी उपलब्ध आहे. तहसील कार्यालयात सेतू केंद्रात महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार पोर्टलवर तुम्हाला अधिक सोयीचे आहे. या पद्धतीने अर्ज करून प्रमाणपत्र मिळवू शकता.

शेतकरी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे Shetkari yojana

आधार कार्ड, पॅन कार्ड ,पासपोर्ट फोटो, मतदान ओळखपत्र, विज बिल,पाणी बिल, सातबारा उतारा 8 अ उतारा ,रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, शासकीय ओळखपत्र, इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी आवश्यक आहे.

आपले सरकार पोर्टलवर अर्ज कसा कराल Shetkari yojana

आपले सरकार वेबसाईटवर नवीन वापर करता नोंदणीकरांना मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी भरून लोगिन करा. लॉगिन झाल्यानंतर डॅशबोर्ड वरती महसूल विभाग निवडा, पुढे महसूल सेवा व त्यानंतर शेतकरी प्रमाणपत्र पर्यावरण क्लिक करा, नवीन डॅशबोर्डवरती आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून ती तयार करा, अर्जात वैयक्तिक माहिती पत्ता व किती वर्षांपासून पत्त्यावर राहतात ही माहिती भरणे आवश्यक आहे. कागदपत्र 75 केबी ते 500 केबी साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करणे फोटो व साईज अपलोड करा. अर्ज सादर करून शिल्लक ऑनलाईन भरावे पावती सेव करून ठेवा.

किती दिवसात प्रमाणपत्र मिळते Shetkari yojana

सर्व कागदपत्र व अर्ज योग्य असल्यास पंधरा दिवसांच्या शेतकरी प्रमाणपत्र मिळते तर काही कारणांमुळे प्रमाणपत्र मिळालं नाही तर आपले सरकार पोर्टल लॉगिन करून अर्ज करता येतो. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांनी हे कार काढणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *