Shetkari loan yojana:केंद्र सरकारचा एक उपक्रम आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळणे अधिक सोपे होते.शेतकऱ्यांना शेती बागायती, पशुपालन, मत्स्यपालन इतर कृषी संबंधित कामांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या कर्जासाठी कोणती जमीन गव्हाण ठेवण्याची आवश्यकता नाही.

कमी व्याजदर:Shetkari loan yojana
योजनेअंतर्गत कर्ज अल्प व्याजदरामुळे कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास व्याजात तीन टक्के परत सूट मिळत आहे.सर्व आवश्यक कागदपत्रे असल्यास कर्ज सात ते पंधरा दिवसात मंजूर होऊ शकते. Kcc डेबिट कार्ड सारखे वापरता येते तुम्ही एटीम मधून पैसे काढू शकता. येथील सर्व व्यवहार पारदर्शक ऑनलाईन आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे Shetkari loan yojana
सातबारा आठ अ उतारा ,जमिनीच्या मालकीचा पुरावा, आधार कार्ड,पॅन कार्ड, पासबुक पासपोर्ट, आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे.
कोण अर्ज करू शकतो Shetkari loan yojana
लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, भाडे जमीन घेऊन करणे, शेती पशुपालना, मस्तेपालन करणारे व्यवसाय,शेती सरकारी संस्था योजनेचे लाभार्थी या योजनेत पात्र ठरणार आहे.
अर्ज कसा करा आणि कुठे करावा?Shetkari loan yojana
तुम्ही कोणतीही सरकारी खाजगी किंवा ग्रामीण बँकेत जाऊन Kccसाठी अर्ज करू शकता. अनेक बँकांनी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कर्जाची परतफेड हंगामात आधारित असते.शेतीमधील उत्पन्न विकल्यानंतर कर्जाची परतफेड केली जात आहे. जर वेळेवर परतफेड केली नाही, तर अतिरिक्त व्याज लागते.आणि भविष्यात कर्ज मिळणे अडचण येऊ शकणार आहे. तुम्ही जर या योजनेत पात्र ठरला, तर तुम्हाला पाच लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. योजनेचा लाभ घ्या.