महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!Shetkari krjmafi

Shetkari krjmafi:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक वर्षाची farm loan waiver देण्याची घोषणा केली आहे.नाशिक येथे वज्रमुठ सामाजिक संघटना आणि बाबासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा बैठकीत त्यांनीही मोठी घोषणा केलेली आहे .शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाला हातभार लावण्यासाठी आणि त्यांना नव्या जोमाने शेतीकडे वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.यासोबतच बाबासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी 700 कोटीची तरतुदी करण्यात आलेली आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.

Shetkari krjmafi
Shetkari krjmafi

कर्जमाफीचे फायदे व उद्देश Shetkari krjmafi

योजनेचे उद्देश शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करणे,त्यांना आर्थिक स्थैर्य प्रधान करणे हा आहे. विशेष दुष्काळ अतिवृष्टी व बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी अडचणीत आहे योजनेद्वारे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी पात्रता मिळणार आहे.त्यांच्या शेतीसाठी नवीन गुंतवणूक करता येईल, या विषयावर सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा आणि शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी पावले उचलण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजनेतून 25 हजार कोटी रुपयांची तरतूद!

कर्जमाफी योजनांची वैशिष्ट्ये Shetkari krjmafi

एक वर्षाच्या कर्जमाफी: 2024_ 25 या आर्थिक वर्षातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ होणार आहे. 700 कोटीची तरतूद: अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळांना निधी देऊन शेतकऱ्यांना उद्योगासाठी प्रोत्साहन. सरकारी बँकांचा सहभाग: कर्जमाफी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारी बँकांना सूचना. थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ:ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही, त्यांनाही योजनेचा लाभ मिळेल.

कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार Ladki byojana

लहान आणि मध्य शेतकरी पाच एकर पर्यंत शेती असणारे शेतकरी कर्जाचा प्रकार पीक कर्ज,ट्रॅक्टर कर्ज,शेतीसंबंधी कर्ज,कर्जाची मर्यादा दोन लाखांपर्यंत कर्ज माफ अर्ज प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने राहणार आहे.

शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल करणारी पावले Ladki bahin yojana

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे, की farm loan waiver योजना शेतकऱ्यांना फक्त आर्थिक मदतच नाही, तर त्यांना आत्मविश्वास देते.याशिवाय सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान बियांनी खतांचा पुरवठा वाढवण्यावर ही भर दिलेला आहे.नाशिक सारख्या भागात जिथे शेतकरी द्राक्ष ,कांदा आणि इतर पिकांसाठी ओळखले जातात.तिथे या योजनेचा मोठा फायदा होत आहे.स्थानिक शेतकरी नेते संघटनातही योजनेचे स्वागत केले जात आहे. पण त्यांना याची अंमलबजावणी पारदर्शकता पण व्हावी अशी मागणी केली जात आहे.

शेतकऱ्यांसाठी नवीन संधी Ladki bahin yojana

Farm loan waiver योजनेबरोबरच सरकारने शेतकऱ्यांना उद्योगजक बनवण्यासाठी पावले उचलण्यात आलेली अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामार्फत शेतकऱ्यांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज आणि प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून राहणार नाही. इतर क्षेत्रातही प्रगती करतील.शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.आपले भविष्य उज्वल करा असे आवाहन सरकारने केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *