शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन; या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार नवीन यादीत नाव चेक करा! Shetkari Anudan yojana

Shetkari Anudan yojana:गेल्या काही अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजना आखेर अंतिम टप्प्यात आलेली आहे.सरकारने याच योजनेस संदर्भात नवीन शासनाचा निर्णय जीआर जारी केलेला असून, त्यात योजनेचा अंमलबजावणी बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जा फेड केली त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपये प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Shetkari Anudan yojana
Shetkari Anudan yojana

योजनेसाठीची पात्रता आणि महत्त्वाच्या अटी Shetkari Anudan yojana

या योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निकष निश्चित केलेले आहे. शेतकऱ्यांनी 2017 -, 2018 -19 आणि 2019- 20 या तीन वर्षांपैकी कोणतेही दोन वर्षाची कर्ज नियमितपणे परतफेड केली असावी. प्रत्येक वर्षातील कर्जफेड करण्यासाठी सरकारने विशिष्ट अंतिम मुदत ठरली आहे. 2017 -18 चे कर्ज 30 जून 2018 पर्यंत फेडलेलं असावे. 2018- 19 चे कर्ज 30 जून 2019 पर्यंत फेडलेल्या असावे. 2019 -20 चे कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत फेडलेले असावे. शेतकऱ्यांनी यापेक्षा जास्त बँकांकडून कर्ज घेतले असल्यास सर्व कर्जाची एकत्रित रक्कम विचारात घेऊन पन्नास हजार रुपयांपर्यंत कमाल मर्यादित लाभ दिला जाणार आहे.

या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही Shetkari Anudan yojana

शासन निर्णयानुसार काही विशिष्ट वर्गातील शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेचा लाभ घेऊन कर्ज माफी घेतलेली आहे. त्यांना हे प्रोत्साहन अनुदान मिळणार नाही. राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाही. तथापिजा चतुर्य श्रेणी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. शेतीत उत्पन्न व्यतिरिक्त इतर मार्गांनी आयकर इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजनेचा लाभ घेता येणार नाही.

ही योजना महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेप्रमाणेच राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँक, ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्गीय सरकारी बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये मुदतीच्या कर्जासाठी लागू असेल, अधिक सविस्तर माहितीसाठी सरकारने जारी केलेला अधिकृत शासन निर्णय पाहणे योग्य ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *