राज्य सरकारचा निर्णय शेती वाटणी फ्री,जाणून घ्या आवश्यक कागदपत्र!Sheti vatani Free

Sheti vatani Free: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी राज्य सरकारने शेतीच्या वाटणीसाठी लागणारा दस्त दोन्ही शुल्काला पूर्णत: करण्यात आलेली आहे.

Sheti vatani Free
Sheti vatani Free

निर्णयामुळे शेती जमिनीचा वाटणी संदर्भातील प्रक्रिया आता आणखी सोपी व पडवरणारी करणार आहे.

नोंदणी शुल्लक रद्द -काय आहे निर्णय? Sheti vatani Free

राज्य सरकारने जाहीर केलेला अधिसूचनेनुसार शेतीची वाटणीसाठी तयार होणाऱ्या दस्तानवर कोणती नोंदणी शिल्लक आकारले जाणार नाही.यापूर्वी साधारणता:30,000 रुपयापर्यंत हे शिल्लक भरावे लागत होते. परंतु आता शेतकऱ्यांना दस्तवेज तयार करण्याचा खर्च वगळता इतर कोणताही सरकारी शिल्लक घ्यावा लागत नाही.

निर्णय कोणत्या महिन्यात घेण्यात आलेला आहे Sheti vatani Free

मे महिन्याच्या अखेर राज्य मंत्रिमंडळाने महसुल विभागाचा प्रस्तावास मंजुरी दिलेली होती.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिलेली होती. यानंतर लगेचच अधिसूचना जाहीर झाली,असून सध्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.

या निर्णयाचे मुख्य फायदे काय Sheti vatani Free

शेती वाटणीची नोंदणी प्रक्रिया सुलभ होते. शेतकऱ्यांवरील आर्थिक भर कमी होतो.नोंदणी प्रक्रियेत सहभाग वाढतो.जमिनी विषयक वाद टाळता येता.

सरकारवर परिणाम पण शेतकऱ्यांचा फायदा Sheti vatani Free

निर्णयामुळे सरकारच्या महसुला दरवर्षी यंदाचे 35 ते 40 कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबद्दल लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार,असून रखडलेली शेती वाटप प्रक्रिया आता जलद गतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील जमीन महसूल सांहिता काय सांगते?Sheti vatani Free

महाराष्ट्रातील जमीन महसूल संहिता 1966 चा कमल 85 नुसार, शेती वाटप करताना मोजणी बंधनकारक आहे.यावेळी दस्तांसाठी मुद्रांक शुल्क फक्त शंभर रुपये व नोंदणी शुल्क भरावे लागते. मुद्रा शिल्लक कमी असून,नोंदणी शिल्लक मात्र लागायचं. आता नोंदणी शुल्क रद्द झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *