Sarkari yojana: शेत जमीन नॉन ऑग्रीकल्चरNA स्वरूप रूपांतरित करणारी प्रक्रिया म्हणजे जमिनीचा वापर शेती व्यतिरिक्त इतर कामासाठी येऊ शकतो घर बांधणी दुकान कारखाना हॉटेल गोडाऊन व इतर कोणत्याही व्यवसायिक कारणांसाठी अधिकृतपणे करता येतो. महाराष्ट्र राज्यातील अनेक जमीन धारक व शेतकरी जेव्हा स्वतःच्या शेती जमिनीवर अशा प्रकारे बांधकाम करण्याचा विचार करता तेव्हा त्यांना सर्वप्रथम जमीन फायदेशीर रित्या NA प्रकारात रूपांतरीत करावी लागत आहे.

प्रक्रिया एक प्रशासकीय व फायदेशीर परवानगीची प्रक्रिया आहे. राज्य शासनाचा महसूल विभागाच्या अंतर्गत केली जात आहे. महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियम,1979 नुसार कोणती शेतजमीन शेती बाहेरच्या उद्देशाने वापरायची असेल तर संबंधित जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
NA प्रक्रियेसाठी महत्त्वाची कागदपत्रे Sarkari yojana
यामध्ये सर्वप्रथम सातबारा उतारा लागणार आहे तुमच्या नावावर जमीन असल्याचा अधिक पुरावे. त्यानंतर 8-अ उतारा फेरफार नोंदणीची प्रत,
ग्रामपंचायत व नगरपालिकेचा ना हरकत प्रमाणपत्र (NOC) सादर करणे आवश्यक आहे. शेतजमीन कोणती महामार्ग रेल्वे मार्ग व अन्य शासकीय प्रकल्पाच्या हद्दीत येत असलं तर संबंधित प्राधिकरणाची NOC देखील आवश्यक ठरते. याशिवाय तलाठी यांचे प्रमाणपत्र लागते जमीन कोणतीही अधिग्रहणाच्या क्षेत्रात येत नाही.
NA प्रक्रियेचे उद्दिष्टे Sarkari yojana
प्रक्रियाच्या दृष्टीने सर्वप्रथम संबंधित जमीनधारकाचे जिल्हाधिकारी कार्यालयातNA साठी अर्ज करावा अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी अर्ज 7 दिवसांच्या आत तहसीलदाराकडे पाठवत असतात. तहसीलदार व तलाठी म्हणून जमिनीची पाहणी करता. पर्यावरण व इतर विकास प्रकल्पासाठी अडथळा येत नाही.
सर्व चौकशीनंतर संबंधित विभागाचे अहवाल अधिकाऱ्यांकडे सादर होत आहे. अहवाल सकारात्मक असल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून NA परवानगी मंजूर केली जाते. नोंद संबंधित तलाठी कार्यालयात करण्यात येते. नंतर जमिनीचा प्रकार अधिकृतपणे बदलता येतो.
NA झाल्यानंतर जमिनीचा वापर वैद्य मार्गाने घर ,हॉटेल ,दुकान ,गोडाऊन, ऑफिस ,कारखाना अशा व्यावसायिक आणि निवासी उपक्रमासाठी करता येणार आहे . तुम्हाला शासनाकडून विविध परवानग्या, कर्ज सवलती व शासकीय योजना मिळणे सोपे होत आहे.NA नोंद झाली की जमिनीला बाजारात अधिक किंमत मिळते ज्यामुळे तिचा आर्थिक फायदा वाढत आहे.
NA प्रक्रिया पारदर्शक असून ऑनलाईन पद्धतीने देखील जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आता प्रक्रिया अधिक सोपी जलद व भ्रष्टाचार मुक्त होत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या व्यवसाय व वैयक्तिक उपयोग करण्याचा विचार करता येणार आहे. योग्य कागदपत्रासह अधिकृत मार्गाने NA प्रक्रिया करता येणार आहे. तुम्हाला NA करणे सोपे झाले आहे.