शेतकऱ्यांना हेक्टरी एवढी मदत मिळणार पहा कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये! Sarakari yojana

Sarakari yojana :कोरड्याहून शेतकऱ्यांना 18,500 हेक्‍टरी हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना 27 हजार प्रति हेक्टरी बागायत शेतकऱ्यांना 32 हजार 500 हेक्टर मदत दिली जाते.

Sarakari yojana
Sarakari yojana

ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे. त्यांना 17000 प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे. बियाणे आणि इतर कामासाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. राज्य सरकारच्या वतीने 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज सरकारकडून जाहीर झालेले आहे जास्तीत जास्त भरपाईच्या पैशातून दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस म्हणले की घराची पण जड झाली ची ते घर उभारली जातील. 50 हजार रुपयांची मदत दुकानदारांना दुष्काळ जनावरांसाठी 37 हजार पाचशे रुपये मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे.तीन जनावरे अट रद्द केलेली आहे .एवढी जाणारे दगावली एवढी मदत दिली जाईल.खरडून केलेली जी जमीन आहे, ती 47 हजार हेक्टर रोक आणि तीन लाख रुपये तरी नरेगाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.विहिरीमध्ये गाठ गेला नुकसान झालेल्या आहे. तिचे विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये विहीर भरपाई दिली जाणार आहे. पायाभूत सुविधांची जिथे नुकसान झाले ,तिच दहा हजार कोटी मदत दिली जाणार आहे असे सांगितले.

दरम्यान आणि तिघांनी बसून पॅकेजवर चर्चा केली शेतकऱ्यांवर संकट असलेल्या इतर ठिकाणचे चार पैसे कमी केले ,तरी शेतकऱ्यांना पैसे घ्यायचे आहे.कुठल्याही परिस्थितीतील शेतकऱ्यांची मुले शिक्षण बघितवून नाही. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.त्यासाठी सीएलसीआर फंड काही जण घ्यायला तयार आहे.मुख्यमंत्र्यांनी निधीतून पैसे दिले जातील. अजूनही काही मदतीची गरज असेल, तिथे मदत करण्याची तयारी शासनाची आहे.असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *