sarakari yojana:केंद्र सरकारच्या पीएम सोलर योजनेसोबतच राज्य शासनाने अतिरिक्त अनुदान जाहीर केलेली आहे. ज्यामुळे कमी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत विजेचा लाभ घेणे आवश्यक आहे. या योजनेसाठी पुढील दोन वर्षाकरिता मार्च 2027 पर्यंत 677 कोटी रुपयाचा निधी वापरल्या जात आहे.

या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ज्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना 95 टक्के पर्यंत अनुदान मिळते.
या योजनेंतर्गत एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. या माध्यमांमध्ये प्रामुख्याने दारिद्र्यरेषेखाली बीपीएल बीपीएल ग्राहक 1,54,622 आणि दरमहा समर युनिट पेक्षा कमीच वापर करणे सर्वसाधारण गटातील 3,45,378 यांचा समावेश आहे.ओबीसी, एससी, एसपी ,ओपन अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांना योजनेत पात्र असतील
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे वैद्य वीज कनेक्शन असणे तसेच त्याचा वापर वीज ऑक्टोबर 2024 ते 2017 कालावधीत कोणत्याही कोणत्याही महिन्यात 100 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांचे विज बिल थकबाकी मुक्त असणे आवश्यक त्यांनी यापूर्वी कोणत्याही छतावरील सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लवकरात लवकर अर्ज करा आणि तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घ्या.