Sarakari Tab Yojanaमहाराष्ट्र राज्यातील दहावी विद्यार्थ्यांसाठी सरकार देणार मोफत टॅब, महाराष्ट्रातील बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे पाच मे 2025 रोजी बारावी बोर्डाचा निकाल लागलेला आहे. आणि 13 मे 2025 ला बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर झालेला होता.

दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी लगबग करताना दिसतात. अकरावींच्या ऍडमिशन साठी प्रोसेस देखील नुकतीच जाहीर झालेली असते. जर शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये दहावी उत्तीर्ण झाले असाल तर तुमच्या बातमी खूप कामाची आहे.
विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून एक विशेष योजना सुरू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट दिले जाणार आहे. योजने संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
योजना कशी आहे Sarakari Tab Yojana
दिलेल्या माहितीनुसार दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून महाज्योती योजना सुरू झालेली आहे. योजनेअंतर्गत इयत्ता दहावी मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना टॅब आणि नेट सुविधा उपलब्ध आहे.
योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारा विद्यार्थ्यांना देता येणार आहे. इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जाती जमाती त्याचबरोबर विशेष मागास प्रवर्ग असा विद्यार्थ्यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभजे विद्यार्थी सायन्स मध्ये ऍडमिशन घेतील त्यांना मिळणारे टॅब योजनेसाठी विद्यार्थ्यांनी निवड ही दहावीच्या टक्यानुसार करायला हवी.
योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे Sarakari Tab Yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना आधार कार्ड ,रहिवासी दाखला ,जातीचा दाखला ,नॉन क्रिमीलेअर ,दहावीचे गुणपत्रक ,अकरावीचे विज्ञान शाखेच्या प्रवेश घेतल्याचे बोनाफाईट आणि ऍडमिशन स्लीप, दिव्यांग ,अनाथ असल्यास प्रमाणपत्र महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे आहे.
अर्ज कुठे करावा लागतो Sarakari Tab Yojana
योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना 31 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तुम्ही अर्ज करण्यासाठी इच्छित असाल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर किंवा महाज्योती संकेतस्थळावर जाऊन अर्ज अर्ज करावा. महाराष्ट्र राज्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्या.
Sarakari tab yojana
I thanks too sarakar for sarakari tab yojana
Aalamprabhu road, Lakshmi nagar bhoom
Sir I passed 10th exam so choose commerce stream