गौरी गणपती निमित्त या नागरिकांना मिळणार रवा,तेल,डाळ आणि साखर लवकर करा हे काम.! (Ration News)

Ration News : सन २०२४-२५ च्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिणामांमध्ये रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असलेल्या वस्तू नागरिकांना वितरित केल्या जाणार आहे. यामध्ये आनंदाचा शिधा प्रति शिधापत्रिका १ शिधा जिन्नस वितरित करण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाद्वारे घेण्यात आलेला आहे.

ज्या तालुक्यांना शिधापत्रिकेचा लाभ मिळणार आहे त्यांची नावे सुद्धा प्रचलित करण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा तालुका निहाय याचे वितरण केले जाणार आहे.

कोणत्या जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार? (Ration News)

सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजी नगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र रेषा खालील एपील (APL) केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरामध्ये खाद्य वस्तू उपलब्ध करून देण्याकरता राज्यातील सणासुदीच्या काळामध्ये आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे.

हे पण वाचा : मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

यापूर्वी सुद्धा विविध सणवार तसेच जयंती निमित्त रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांमध्ये प्रति संच शिधावित्रीत करण्यात आलेला होता त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून त्याच धर्तीवर आगामी गौरी गणपती उत्सवात देखील सुद्धा आनंदाचा शिरा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

या जिल्ह्यांना आनंदाचा शिधा वितरित करण्याकरता आवश्यक शिधा जिन्नस खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांनऐवजी ८ दिवसांच्या कालावधीमध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

राज्य शासनाकडून आनंदाचा शिधा संच प्राप्त होता जिल्ह्यामधील गोदामातून त्या त्या तालुक्यांकरिता रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिरा पोहोचविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागाद्वारे नियोजन केले जात आहे तसेच जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित सुद्धा केली जात आहे.

Ration News
Ration News
WhatsApp Group Join Now

लवकर करा हे काम (Ration News)

आतापर्यंत ज्या शिधापत्रिकाधारक नागरिकांनी आपली केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशा सर्व नागरिकांनी आपली एक केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपली इ केवायसी प्रक्रिया तुमच्या जवळील रेशन दुकानांमध्ये जाऊन पूर्ण करून घ्या.

सहकार्य करा : तुम्हाला खाली सोशल मीडिया आयकॉन दिसत असेल त्यावर ती क्लिक करून ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत