घरबसल्या आता मोबाईल मधूनच रेशन कार्डचे हे काम करता येणार,पण कसे आणि कोणते काम!Ration Card Update

Ration Card Update:रेशन कार्डमध्ये नवीन नाव जोडण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झीजण्याची आता गरज नाही.सरकारने एक सोपी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या घरबसल्या तुमच्या मोबाईल वरून रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडू शकता.ही प्रक्रिया पूर्णपणे किचकट होती. पण आता अधिक पारदर्शक सोयीस्कर झालेली आहे.

Ration Card Update
Ration Card Update

तुमच्या घरात नवीन सून आली असेल,किंवा बाळ जन्म झाला असेल, त्याचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडणे अगदी काय मिनिटांचे काम आहे. ऑनलाइन सेवेमुळे तुमचा वेळ पैसा व त्रास वाचतो.

ऑनलाइन नाव जोडण्याची सोपी प्रक्रिया Ration Card Update

तुमच्या रेशन कार्डामध्ये नवीन नाव जोडण्याची खालील सोप्या पायऱ्या आहे.ॲप डाऊनलोड करा. सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जा.मेरा रेशन 2.0 किंवा रेशन कार्ड अधिकृत ॲप डाऊनलोड करा. लॉगिन करा ॲप इंस्टॉल झाल्यावर तुमचा आधार कार्ड क्रमांकाचा वापर करून लॉगिन करा. तुमचा नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येतो.तो टाकून प्रक्रिया पूर्ण करा माहिती भरा लॉगिन केल्यावर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड सर्व माहिती दिसेल, न्यू रिमेंबर नवीन सदस्य जोडा या पर्यावर क्लिक करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.आता नवीन सदस्याची संपूर्ण माहिती जन्मतारीख आधार क्रमांक आवश्यक कागदपत्रांची प्रत जन्म प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, अपलोड करणे अर्ज सबमिट करा. सर्व माहिती अचूक भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर काही दिवसांचं नवीन सदस्याचे नाव तुमचा रेशन कार्ड अपलोड होणार आहे.

kyc करनेका आहे गरजेचे? Ration Card Update

रेशन कार्ड यांसाठी केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे.केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही.तर त्यांना रेशनवरील धान्याचा लाभ मिळणे,बंद होऊ शकणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. सरकारी वेबसाईट किंवा जवळचा रेशन कार्यालयात भेट देऊन खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *