रेल्वेमध्ये तब्बल 7951 पदांवर बंपर भरती सुरू असा करा अर्ज; (Railway Recruitment 2024)

Railway Recruitment 2024 : ज्या उमेदवारांची रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे अशा सर्व उमेदवारांकरिता खूप मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण रेल्वे भरती बोर्डाच्या माध्यमातून बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल अध्यक्ष तसेच केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक पदाच्या एकूण 7934 जागा भरल्या जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना ही खूप मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

या भरती करता पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असेल त्यांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकता. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 29 ऑगस्ट 2024 आहे.

(Railway recruitment 2024) सविस्तर माहिती

संस्थाभारतीय रेल्वे बोर्ड
भरली जाणारी पदेकनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल अध्यक्ष तसेच केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक
एकूण पदसंख्या7934
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत29 ऑगस्ट 2024
अर्जाची फी(Railway recruitment 2024)
All Candidate ₹५००
Railway Recruitment 2024
WhatsApp Group Join Now

भरतीच्या तपशीला विषयी माहिती

Post NameNo of Post
chemical supervisor/Research and Metallurgical Supervisor/ Research17
junior engineer,Depot Material Superintendent7934
Railway Recruitment 2024
Railway Recruitment 2024

वयाची अट -18 ते 26 वर्ष

आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता :- कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल अध्यक्ष तसेच केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक B.E/BTech degree or diploma in related discipline

अशाप्रकारे करा अर्ज

  • या भरती करता इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्या अगोदर देण्यात आलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या
  • याबाबतच्या सर्व सूचना Railway Recruitment 2024 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  • या भरती करता अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे
  • या भरती करता उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही त्यामुळे वेळेवरती अर्ज करा
जाहिरात बघण्यासाठीइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीइथे क्लिक करा

सहकार्य करा : खालील बटन वर क्लिक करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही पोस्ट शेयर करा

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत