लाईट बिल नाही आता करावे लागणार रिचार्ज prepaid light meter recharge

WhatsApp Group Join Now

prepaid light meter recharge हो तुम्ही बरोबर ऐकत आहात आता तुम्हाला पुढील महिन्यापासून लाईट बिल भरायची आवश्यकता नाही. कारण सरासरी बिल तसेच प्रत्येक वेळी होणारा मीटर रीडिंग चा गोंधळ या सर्व समस्यांपासून सामान्य नागरिकांची आता सुटका होणार आहे. कारण आता महावितरण कंपनीकडून एक नवीन डिजिटल संकल्पना सुरू करण्यात येत आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसारच बीज वापरता येईल आणि जेवढा विजेचा वापर झाला आहे तेवढेच बिल भरावे लागणार आहे

prepaid light meter recharge

अशा प्रकारची व्यवस्था महावितरण कंपनीकडून करण्यात आलेली आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. परंतु तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही सर्व माहिती व्यवस्थित रित्या समजेल मात्र तुम्ही आपल्या चैनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ला ऑन करून द्या. जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची माहिती तसेच महत्त्वाच्या बातम्या वेळेवर बघता येतील.

Prepaid Light Meter Recharge
Prepaid Light Meter Recharge

मित्रांनो लाईट बिल नाही असे एकूण आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला असेल. परंतु मित्रांनो आता प्रत्येकाच्या घरामध्ये नवीन स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविले जाणार आहे. कारण दरवेळी मीटरच्या रेडींग मध्ये होणारा गोंधळ त्यामुळे येणारे वाढीव विज बिल याला आळा घालण्यासाठी मोठी मदत होणार आहे.काही ग्राहकांना असा प्रश्न पडला आहे की नवीन prepaid light meter recharge प्रीपेड मीटर बसवण्याकरता किती पैसे भरावे लागतील परंतु आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की यासाठी ग्राहकांना कुठलेही पैसे भरण्याची आवश्यकता नाही. कारण जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट प्रीपेड मीटर महावितरण कंपनीकडून मोफत बसून दिले जाणार आहे.

तुम्हाला prepaid light meter recharge प्रीपेड या शब्दावरून साधारणतः अंदाज आलेलाच असेल की रिचार्ज करावे लागणार. कारण आता ग्राहकांना जेवढी बीज वापरली जाणार तेवढेच पैसे भरावे लागणार आहे. म्हणजेच तुम्ही जेवढे रिचार्ज कराल तेवढीच वीज आता तुम्हाला वापरता येणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने मोबाईल मध्ये रिचार्ज करतात अशाच प्रकारे आता लाईट वापरण्यासाठी तुम्हाला रिचार्ज करावा लागणार आहे. यामध्ये तुम्ही महिन्याला जेवढी वीज वापरणार आहात त्यानुसार रिचार्ज प्लॅन घेऊन तुम्हाला तुमच्या प्रीपेड मीटर साठी रिचार्ज करावे लागणार आहे. स्मार्ट प्रीपेड वीज मीटर हे फक्त घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच असणार आहे.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पीएम किसानचा २ हजार रुपयांचा नवीन हप्ता कधी मिळेल? सविस्तर माहिती बघा

लवकरच राज्यातील काही भागांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात करण्यात येत आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता ग्राहकांसाठी महावितरण कंपनीकडून रिचार्ज नाही तर विज नाही असा निश्चय करण्यात आलेला आहे. कारण विज बिल थकीत, विजेची चोरी तसेच अनेक प्रकारच्या समस्यांना आता आळा बसणार आहे. नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर मुळे सामान्य नागरिकांसाठी काही समस्या सुद्धा निर्माण होणार आहे. याकडे सुद्धा कुठेतरी लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर ही संकल्पना चांगली किंवा वाईट तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. स्मार्ट प्रीपेड मीटर बाबत अधिक सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चैनल वरती अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहे तुम्ही ते सुद्धा बघू शकता.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत