post Office yojana:निवृत्तीनंतर आर्थिक मदत मिळण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या senior Citizen savings Scheme एक उत्तम संधी आहे.योजना विशेष साठ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी आहे.

सुरक्षित व नियमित उत्पन्न देणे,जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदार एकत्रितपणे योजनेत गुंतवणूक केली,तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी 51,250 हजार इतके व्याज मिळते.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये post Office yojana
पात्रता: साठ वर्षांवरील व्यक्ती किंवा 55 ते60 वयोगटातील स्वेच्छानिवृत्ती घेतले आहे.व्यक्ती योजना उघडू शकता. गुंतवणूक मर्यादा किमान ₹1,000 व कमाल ₹30 लाख प्रति व्यक्ती गुंतवणूक करता येणार आहे. व्याजदर: सध्या 8.2% वार्षिक व्याजदर प्रत्येक तिमहिला दिला जातो.मुदत : पाच वर्षाची तीन वर्षांसाठी वाढवता येते. कर लाभ: गुंतवणुकीवर आयकर फायदा कलम 80c अंतर्गत ₹1.5 लाखांपर्यंत कर सवलत. हस्तारण सुविधा: खाते एका पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून दुसरीकडे हस्तारीत करता येतात.
पती-पत्नीला ₹51,250 कसे मिळतात post Office yojana
जर पत्नी आणि पती दोघांनाही प्रत्येकी 30 लाखांची गुंतवणूक Scss मध्ये केली तर प्रत्येकाला दर तिमाहीला ₹61,500 व्याज मिळेल.यामुळे दोघांना मिळून ₹1,23,000 मिळतील ही रक्कम कदाचित काही वैशिष्ट्यनुसार गणनेनुसार उदा. कर पातळीनंतर किंवा वेगळ्या गुंतवणूक रकमेवर आधारित आहे.तरीही योजना नियमित उत्पन्नासाठी उत्तम आहे.
योजनेत गुंतवणूक कशी करावी? post Office yojana
खाते उघडणे सोपे आहे. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत जाऊन अर्ज करू शकता.अर्जासोबत केवायसी कागदपत्रे पॅन कार्ड, आधार कार्ड,वयाचा पुरावा. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडावे. गुंतवणूक रक्कम रोग किंवा चेक द्वारे जमा करता येते.खाते उघडल्यानंतर व्याज प्रत्येक तिमाहीला तुमच्या बचत खात्यात स्वयंचलितपणे जमा होते. सुविधा SCSS योजनेला सोयीस्कर बनवते विशेष ज्येष्ठ नागरिकांसाठी.
SCSS योजनेचे फायदे post Office yojana
SCSS योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारत सरकारद्वारे समर्थित आहे. त्यामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. याशिवाय नियमित तिमाही व्याजामुळे निवृत्तीनंतर आर्थिक गरजा भागवणे सोपे होते
सामान्य नागरिकांसाठी पोस्ट योजना post Office yojana
निवृत्तीनंतर आर्थिक स्वतंत्र आणि सुरक्षित हवे असेल, तर ,SCSS ही योजना तुमच्यासाठी आहे. पती-पत्नी दोघांनी यात गुंतवणूक करून दर तिमाहीला मोठी रक्कम मिळू शकतात. जर तुम्ही आणि तुमचे जोडीदार प्रत्येक तीस लाख गुंतवणूक केली तर तुम्हाला नियमित उत्पन्नाचे स्त्रोत मिळेल ही योजना तुमच्या निवृत्तीच्या काळात आर्थिक सौंदर्य व मानसिक शांतता देइल.