महिलांसाठी आनंदाची बातमी महिलांना मिळणार महिन्याला 6000 हजार राज्य सरकारची मोठी घोषणा! Post office

Post office: गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि स्थिर उत्पादन देणारी योजना शोधणे हा आजच्या काळात प्रश्न आहे. शेअर बाजारातील अनिश्चित आणि बँकांच्या fd योजनेतील कमी परतावा यामुळे अनेक गुंतवणूकदार अडचणीत आले आहे. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना ही एक उत्कृष्ट पर्याय आहे.

Post office
Post office

MIS योजनेची वैशिष्ट्ये Post office

ही योजना मुख्यत्वे सुरक्षित गुंतवणूकदारांसाठी आहे. आणि त्यामध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेसाठी दर महिन्याला निश्चित व्याज मिळते. या योजनेतून सिंगल अकाउंट किंवा जॉईन अकाउंट उघडू शकता.जॉईन अकाऊंट मध्ये जास्तीत जास्त पंधरा लाख गुंतवणूक येतात. तर सिंगल अकाउंट मध्ये जास्त नऊ लाख पर्यंत येतात. ही योजना तीन लोकांसाठी जॉईन अकाउंट मध्ये देखील खुली आहे.त्यामुळे एकत्र गुंतवणूक करून मासिक उत्पन्न वाढवता येते.

व्याजदर आणि गुंतवणूक Post office

सध्या स्थिती mis योजनेत वार्षिक 7.4% व्याजदर दिला जात आहे. या योजनेत किमान 1,000 पासून गुंतवणूक सुरू करता येते.उदाहरणार्थ जर तुम्ही जॉईन अकाउंट मध्ये दहा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला 6,167 रुपयाज मिळते.पाच वर्षाचा कालावधी तुम्हाला 3,70,240 रुपये व्याज मिळते.आणि कालावधी संपल्यावर गुंतवणूक परत मिळते.

Mis चे फायदे Post office

या योजनेत गुंतवणूक करून तुमचा मासिक खर्च चिंता कमी होते. कारण तुम्हाला निश्चित मासिक उत्पन्न मिळत राहते. विशेष जोडीदार असं गुंतवणूक केल्यास उत्पन्नाची रक्कम दुप्पट होऊ शकते.ही योजना सुरक्षित असल्याने बाजारातील असतील ते पासून संरक्षण राहते.

निष्कर्ष Post office

जर तुम्ही दिवाळीच्या काळात सुरक्षित आणि स्थिर मासिक उत्पन्न हवी असेल, तर पोस्ट ऑफिस ची मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरली आहे. सुरुवातीपासूनच व्याजदर निश्चित असल्यामुळे तुम्हाला आर्थिक योजनेत मदत होते.आणि पाच वर्षानंतर तुमची गुंतवणुकी परत मिळते.

ही माहिती उद्देशाने लिहिलेली आहे गुंतवणुकीस संबंधित कोणते निर्णय घेण्यापूर्वी पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती आवश्यक आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *