मोफत उपचारासाठी आयुष्यामान कार्ड कसं काढायचं? संपूर्ण माहिती!pMjay SCheme

pMjay SCheme: एखादा मोठा आजार होणे, प्रवासात एखाद्या अपघात होणं, वयोमानानुसार एकादी दुखापत झाल्यास मन आपसुकच खचून जातं अशावेळी भावनिक व आर्थिक खड्डा आपल्या पडतो.

कुटुंबातील सदस्यांकडे मदत एखाद्याकडे पैसे मागायला जावं तरी कसं हेही अनेकदा मनात येत. अनेक मंडळी हेल्थ इन्शुरन्स व लोकप्रिय भाषेत मेडिक्लेमसूध्दा घेऊन ठेवा.हा खर्च आपल्या खिशातून करावा लागणार नाही.आणखी बरं होईल ना कदाचित हे लक्षात घेऊन केंद्र शासनाने 2018 पासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केलेली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व 70 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आरोग्य उपचार मोफत मिळत आहे .यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात आहे.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी पात्रता सामाजिक-आर्थिक आणि जनगणना (एसईसीसी2011) मधील देत्याच्या आधारे निश्चित केली जाते.त्यासाठी ग्रामीण शहरी कुटुंबासाठी खर्च लागू करण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार पात्र आहे ,की तपासून ऑनलाइन किंवा ऑफलाइन आयुष्यमान कार्डासाठी अर्ज करू शकता.

आयुष्यमान कार्ड ऑनलाइन कसं काढायचं pMjay SCheme

तुमच्या डिव्हाइसवरील कोणत्याही ब्राऊनझरचा वापर करून आयुष्यमान भारत योजना वेबसाईटवर भेट द्या. होमपेजवर, योजनेसाठी तुमची पात्रता तपासणी तुमच्या मोबाईल नंबर कच्चा कोड प्रविष्ट करा, त्यानंतर पुढे जाण्यासाठी ओटीपी जनरेट करा, वर क्लिक करा .तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवलेल्या ओटीपी तिथे लिहून लॉंग इन करण्यासाठी व्हेरिफाय ओटीपी वर क्लिक करा.तुमचे नाव, राज्य, व उत्पन्न व कुटुंब ,माहिती यांसारखी आवश्यक वैयक्तिक माहिती घ्या. सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरल्यानंतर पुढे जाण्यासाठी सबमिट करा,बटनार क्लिक करा. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तुमची पात्रता स्थिती स्क्रीनवर दर्शवली जाते. तुमच्या प्रोफाईलची लिंक केलेली माहिती पाहण्यासाठी फॅमिली मेंबर टॅबवर क्लिक करा.एकदा पात्र झाल्यानंतर तुम्ही आरोग्य लाभ मिळू शकतात.आयुष्यमान भारत कार्ड असे डाऊनलोड करा.

आयुष्यमान भारत कार्ड ऑफलाइन कसं काढावं pMjay SCheme

तुम्हाला कार्डासाठी ऑनलाईन अर्ज करता येत,नसेल तर तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) पॅनेल केलेला रुग्णालयात जाऊन आयुष्यमान भारत कार्डाची ऑफलाइन अर्ज करू शकता. फक्त तुमच्या आधार व इतर आवश्यक कागदपत्रे तुमच्याबरोबर ठेवणे, आवश्यक आहे.

आयुष्यमान कार्डाची आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे pMjay SCheme

बायोमेट्रिक व ओळख पडताळणीसाठी आधार कार्ड,पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र,तुम्हाला संपर्क करता येईल अशी माहिती जसं, की मोबाईल नंबर पत्ता ईमेल आयडी ऑनलाईन आयुष्यमान कार्ड काढताना ही कागदपत्रे आवश्यक आहे.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड मध्ये तुमचे नाव कसे जोडायचे pMjay SCheme

तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव जोडायचे असेल तर ऍड फॅमिली डिटेल्स हा पर्याय निवडा. नंतर तुमच्या रेशन कार्ड क्रमांक तिथे लिहा चेक डॉक्युमेंट डिटेल्स वर क्लिक करा. जर रेशन कार्ड आधीच कुटुंबाशी जोडलेले असेल तर सिस्टीम खाली एक मेसेज लिहिलेला दिसेल.

आयुष्यमान कार्ड कसे ऑनलाईन डाउनलोड करायचे pMjay SCheme

आयुष्यमान भारत योजनेचा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.होम पेजवरच्या मेनू मध्ये AM i Eligible पर्याय शोधा व त्यावर क्लिक करा. तुमच्या आयुष्यमान भारत खात्यात लिंक केलेला तुमच्या मोबाईल नंबर एंटर करा.जर तुमचे नाव लाभार्थी यादीत असेल, तर तुम्हाला तुमच्या खात्याशी क्लिक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी मिळेल.तुमची खाली पटवण्यासाठी ओटीपी इएंटर करा.एखादा तुमची ओळख पाठवली की तुमच्या आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करू शकता.स्क्रीनवर दिलेल्या कार्ड डाऊनलोड करा.पर्यावर क्लिक करा. तुमच्या आयुष्यमान भारत पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होते. भविष्यात वापरण्यासाठी कार्डाचे प्रिंटआउट व वैयक्तिक उपचार घेण्यासाठी बरोबर घेऊन जा. लवकरात लवकर हे कार्ड काढणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *