सूर्याघर योजनेतून दरमहा 300 युनिट मोफत वीज!pm Surya Ghar yojana

pm Surya Ghar yojana:योजनामुळे सरकारला दरवर्षी अंदाजे 75,000 कोटी रुपये विज खर्चात बचत होते. मध्य व गरीब वर्गातील कुटुंबांना वीजबिलांपासून दिलासा देणारी ही योजना ऊर्जा स्ववलंबनाकडे मोठे पाऊल ठरत आहे.

pm Surya Ghar yojana
pm Surya Ghar yojana

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेले पीएम सूर्यघर मुक्त वीज योजनेमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणारा योजनेतून एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसण्याचा उद्दिष्ट आहे.यामुळे दरमहा 300 मिळतात.

योजना कशी काम करते pm Surya Ghar yojana

योजनेत सरकार घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देत आहे.सोलर पॅनल द्वारे निर्माण होणारे वीज घरात वापरता येते. ज्यामुळे विज बिल शून्यावर येण्याची शक्यता असते .सरकारच्या अंदाजानुसार या योजनेमुळे दरवर्षी जवळपास 75,000 कोटी रुपयांची बचत होते.

फायदे काय आहे pm Surya Ghar yojana

घरगुती वापरासाठी 3 किलोवॅट पर्यंत सौर पॅनल लावता येते. जवळपास सात टक्के दराने कमी व्याजावर कर्जाची सुविधा कोलॅटरलशिवाय गावांना ठेवता लोन मिळणार आहेत. 300 युनिट पर्यंत मोफत वीज दरमहा मिळते.

अर्ज करायची प्रक्रिया काय आहे pm Surya Ghar yojana

सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर भेट द्या. नंतर तुम्हाला Apply for Rooftop Solar या पर्यावरण करा.नाव मोबाईल नंबर क्रमांक इमेल राज्य इत्यादी तपशील भरा. आपला कंझ्युम्र नंबर टाका. व रजिस्ट्रेशन पूर्ण करा. सोलर पॅनलसाठी ऑनलाईन फॉर्म भरून सबमिट करा.स्थानिक ड़िस्काॅमकडून कडून मजुरी मिळणारी लागते. मजुरी नंतर रजिस्टर्ड व्हेडरकडून सोलर सिस्टिम बसवा. नेट मीटरसाठी अर्ज करा. डिस्काॅमकडून अंतिम तपासणीनंतर कमिशनिंग सर्टिफिकेट मिळवा. बँक डिटेल्स व कॅन्सल चेक पोर्टल सबमिट करा.11.30 दिवसांत सबसिडी थेट खात्यावर जमा होते.

पात्रता निकष काय आहे pm Surya Ghar yojana

अर्जदार भारतीय नागरिक असावा.त्यांच्या नावावर छत असले पाहिजे. मालमत्ता असावी ,वीज कनेक्शन वैद्य असावे प्राधान्य माध्यम आणि अल्प उत्पन्न वार्षिक उत्पादन दोन लाखांपेक्षा कमी यांना दिल्या जाईल लाभ.

  • इथे क्लिक करून बघा.

https://aaplibatami.com/wp-admin/post.php?post=1681&action=edit

योजना किती पद यशस्वी ठरते

सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जवळपास 15 लाख घरांच्या छतावर सोलर पॅनल्स लावण्यात आलेली आहे वाढत्या 20 दराच्या पार्श्वभूमीवर योजना सामान्य कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरत आहे.

सरकारी सबसिडीच्या माध्यमातून योजना केवळ पर्यावरण पूरक नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरत आहे. अधिकृत वेबसाईटवर जाऊन संपूर्ण तपशील अटी व नियम वाचा आणि खात्री करून तुमचे पुढील निर्णय घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *