Pm kisan,Nmo shetkari yojana:तुमच्यासाठी खूप चांगली बातमी आहे.

पीएम किसान योजना व महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेच्या पैसे आता एकत्रित मिळणार म्हणजेच, तर आता तुम्ही दोन्ही योजनेसाठी पात्र असाल,तर तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होतील. पैसे 18 जुलै 2025 पासून खात्यात जमा होण्याची सुरुवात होणार आहे.
मदत कशी मिळेल Pm kisan,Nmo shetkari yojana
पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभर सहा हजार रुपये मिळतात.पैसे तीन समान हप्त्यांमध्ये दिले जाता.नमो शेतकरी योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे,आर्थिक मदत दिली जाते. दोन्ही योजना लागू झाल्यावर तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होता.
Kyc का महत्वाचे आहे Pm kisan,Nmo shetkari yojana
ई- केवायसी पूर्ण नसेल, तर पैसे येणार नाही.केवायसी म्हणजे आधार, बँक खाते व मोबाईल नंबर सरकारकडे बरोबर नोंदलेला असावा. जवळच्या CSC केंद्रात जा.आधार कार्ड, बँक पासबुक घेऊन तेथील प्रतिनिधी तुमचे बायोमेट्रिक ई-केवायसी करून देता.
किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे Pm kisan,Nmo shetkari yojana
महाराष्ट्रातील जवळपास 93 लाख 50 हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला आहे. पण फक्त योग्य पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे.
ज्यांना मागील पैसे मिळाले नाही त्यांचं काय Pm kisan,Nmo shetkari yojana
ज्यांचे हप्ते थांबले आहे.त्यांचा कामे सरकार करत आहे. अधिकारी गावोगावी तपासणी करत होते.चुकीची माहिती असणाऱ्यांची दुरुस्ती करून त्यांनाही योजनांचे पैसे मिळणार आहे .
शेवटी काय करायचे Pm kisan,Nmo shetkari yojana
तुमचे नाव यादी तपासा ई-केवायसी पूर्ण करा.दोन्ही योजनेसाठी पात्र असाल,तर 4000 तुमच्या खात्यात येतील,मोबाईलवर बँक मेसेज तपासत रहा.काही अडचण असेल, तर CSC सेंटरमध्ये जा. तुमच्या शेतीसाठी ही आर्थिक मदत खूपच महत्त्वाची आजच ई-केवायसी पूर्ण करा. तुमचे यादी तपासा,
Akhil Shaikh