!PM Kisan yojana:प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. तांत्रिक अडचणीमुळे किंवा कागदपत्रातील त्रुडीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते अडकलेलं होते. त्यांना आता एकाच वेळी ₹१८,००० पर्यंतची मोठी रक्कम मिळण्यची शक्यता आहे.

ही रक्कम सर्व शेतकऱ्यांसाठी नसून फक्त विशिष्ट परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे.या योजनेचा लाभ काही त्यासाठी ठरलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठा फायदा आहे.
कोण आहे हे लाभार्थी शेतकरी?Aadhar Loan -2025
मागील हप्ता प्रलंबित असलेले शेतकरी: अनेक शेतकऱ्यांना आधार कार्ड , बँक खात्याची तपशील चुकीची असणे.किंवा इतर प्रशासकीय कारणांमुळे पीएम किसान योजनेचे मागील हप्ता मिळालेला नव्हता.अशा शेतकऱ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे प्रलंबित होते. उदा .₹४000 प्रति हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ,: दोन्ही योजनेचे पैसे एकत्रित जमा झाले असेल ,तर यांना एकाच वेळी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. पी एम किसान योजनेचे मागील तीन हप्ते ₹६,००० असे एकूण ,₹१८,००० त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. शेतकरी सन्मान योजना: केंद्र सरकारची पीएम किसान योजना वर्षाला सहा हजार तीन हप्त्यांमध्ये देते.तर राज्य सरकारची नमो शेतकरी योजना महा सन्मान निधी योजना वर्षाला सहा हजार रुपये देते. त्यामुळे दोन्ही योजनांचा लाभ मिळणारा शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये निघतात मात्र प्रलंबित त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले होते. आता एकाच वेळी मिळण्याची शक्यता आहे.
तुम्ही तुमचे नाव आणि अर्जाची सद्यस्थितीत संबंधित वेबसाईट किंवा कृषी विभागाचा कार्यालयात जाऊन तपासणी करू शकतात. सर्व कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती आज या यावर ठेवणं महत्त्वाचं आहे.जेणेकरून तुम्हाला योजनेचा अखंड लाभ मिळणार आहे.