PM Kisan yojana : केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आपल्यासाठी एक मोठा आधारित ठरली आहे. योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातात. मागचा विसावा हप्ता देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरी करण्यात आलेला आहे. मात्र, काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाही. तुम्ही त्यापैकी एक असाल, तर त्यामागे काही विशिष्ट कारणे असू शकतात.चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

21 वा हप्ता कधी येणार हे कसे तपासायचे ?PM Kisan yojana
तुम्हाला पुढील हप्ता मिळेल की नाही, हे तपासण्यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्मर कॉर्नर मध्ये लाभार्थ्याची स्थिती हा पर्याय निवडा तिथे तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून स्थिति तपासू शकता.
हप्ता अडकण्याची प्रमुख कारणे PM Kisan yojana
तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची काही फायदे खालील प्रमाणे आहे.तुम्ही यातील कोणती कारणे तुमच्या बाबतीत लागू होत आहे तपासा.
e- kyc पूर्ण नसणे विसावा :आपल्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अजूनही हे केले नसेल ,तर तुमचे पैसे थांबले असल्याची ही सर्वात मोठी शक्यता आहे. जमिनीचा नोंदणीच्या चुका: तुमच्या कागदपत्रांमध्ये किंवा ऑनलाइन पोर्टल वरील नोंदणी मध्ये जमिनीचा तपशीला काही चूक असल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो. आधार आणि बँक खाते लिंग नसणे: सरकारी योजनांचे पैसे थेट आधार लिंग असलेल्या बँक खात्यात जमा होता. जर तुमचे बँक खाते आधारशी जोडले नसेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.अपात्रता निकष : काही शेतकरी योजनेसाठी पात्र असूनही सरकारी नोकरीला असणे किंवा वार्षिक आयकर भरणे यांसारख्या कारणांमुळे अपात्र ठरता.
जर तुम्ही अर्जात काही थोडी आढळल्यास तत्काळ तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन ही समस्या दूर करू शकता. आणि योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.