Pm kisan yojana:आजकाल शेती करणे किती आव्हानात्मक झालं हे तुम्हाला माहीतच असेल,पावसाची अनियमित दाखवताच वाढतो. सरकारच्या योजनेचा आधार खूपच महत्त्वाचा ठरतो.त्यातच पीएम किसान योजना ही एका श्योजना येथे तुमचा बँक खात्यात पैसा जमा करते.आता बातमी अशी आहे ,की पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये दोन ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार आहे.

पीएम किसान योजनेची सुरुवात 2019 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती.आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना त्यांचा फायदा झाला. दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जाता. म्हणजेच प्रत्येक हप्ता दोन हजार रुपये पैसे स्टेट बँक खात्यात येतात. म्हणजेच कोणत्याही दलाल किंवा मध्यस्थ नसतो. शेतकऱ्यांना हे पैसे वीज घेण्यासाठी किंवा छोट्या खर्चासाठी उपयुक्त ठरतात. मुख्य म्हणजे योजना छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे.ज्यांच्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे.
Pm किसान योजनेचा विसावा हप्ता कधी येणार?Pm kisan yojana
आता या पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून पैसे वितरित करती एकूण 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 20.500 कोटी रुपये जमा होतील. आतापर्यंत 19 या हप्त्यामध्ये 3.69 लाख कोटी रुपये वितरित झाले. हा विसावा हफ्ता रक्षाबंधनच्या आधीच येणार असल्याचे शेतकरी कुटुंबासाठी ही एक मोठी भेट आहे.जर तुम्ही पात्र असाल, तर तुमचा मोबाईल नंबर पैसे लगेचच खात्यात दिसतील. पण लक्षात ठेवा. पैसे फक्त त्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे. त्यांनाच मिळणार आहे.
आता दोन ऑगस्टला येणार हप्ता अनेकांना दिलासा देईल.विशेष: पावसाळ्यात जेव्हा खर्च वाढतो. सरकारनेही सांगितले आहे, की हप्ता वाराणसीतून जाहीर झालेला आहे. देशभरातील कृषी मंत्र्यांमध्ये ही कार्यक्रम आयोजित केले जात आहे. म्हणजेच तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.
आजच काय करावे जेणेकरून झोपता वेळेवर मिळेल?Pm kisan yojana
Pm किसान योजनेचे दोन हजार रुपये दोन ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार आजच करा हे काम म्हणजेच ई केवायसी पूर्ण करा. तर तुम्ही केली नसेल,तर हप्ता फडकू शकतो. केवायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक आधार कार्ड,बँक खाते लिंक करण्यासाठी आवश्यक आहे.स्वतः एकदा गावातल्या जनसेवा केंद्रात जा. आणि इ केवायसी करा.
जर तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल,तर आजच तपासा.योजनेचा पोर्टलवर जाऊन चेक करा.जर काहीच त्रुटी असेल, तर सुधारणा करा.
योजना कशी apply करावी आणि फायदे काय Pm kisan yojana
pm किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर,apply online कारण सोप्या वेबसाईट पीएम किसान गव्हर्मेंट वर जा. इथे फार्मर वर क्लिक करा. आणि आधार मोबाईल नंबर वरून फॉर्म सबमिट करा. ऑनलाईनही करू शकता. जनसेवा केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड बँक पासबुक जमिनीचे कागदपत्रे एकदा रजिस्ट्रेशन झालं, की राज्याने नोडल अधिकारी ते व्हेरिफाय करतील.एका शेतकरी संघटनेच्या सभेत एकले योजनेचा फायदा घेऊन अनेकांनी आपली शेती सुधारलेली आहे.
योजनेचे फायदे अनेक आहेत. तर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात.जे शेतीच्या खर्चासाठी वापरता येतात. उदाहरणार्थ जर तुम्ही लोन घेतलं असेल, तर पैसे भरण्यात मदत होते. छोट्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आहे. कारण हे पैसे थेट येतात आणि भ्रष्टाचाराची शक्यता नाही.आतापर्यंत करोडो शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे.
शेतकरी बांधवांनो, ही योजना तुमच्यासाठी आहे. त्यामुळे आजच इ केवायसी करा. आणि दोन ऑगस्टला येणाऱ्या पैशांची वाट पहा. शेती आपली संस्कृती आणि अशाच योजनेमुळे मजबूत होते. तुम्ही जर या योजनेत पात्र ठरला तर दोन ऑगस्टला तुमच्या खात्यात येणार दोन हजार रुपये.