PM kisan yojana:देशातील कोट्याधी शेतकऱ्यांच्या प्रमुख उदारनिर्वाह शेती असला,तरी आजही अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या खूपच मागे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवल्या आहे.

त्यापैकी एक महत्त्वाची योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यात दिली जाते. प्रत्येकाच्या खात्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना लहान मोठ्या शेतीसाठी संबंधित गरजांसाठी सहाय्य करणे आहे. सध्या देशातील कोट्या शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 वा हफ्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जारी केलेला होता. त्याला चार महिने उलटून गेले असले,तरी शेतकऱ्यांना आता 20वा हप्त्याची उत्सुकता वाटत आहे. आवालानुसार केंद्र सरकार20 वा हफ्ता जुलै च्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टचा पहिला आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकतील. मात्र,याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
पी एम किसान च्या 20 व्या हपत्याची तारीख जाहीर
सरकारकडून पी एम किसान योजनेच्या विसाव्या त्याची तारीख जाहीर झालेली असून हा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 ऑगस्ट 2025 रोजी जमा होणार आहे. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी अजून सुद्धा आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
या दरम्यान शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच अर्ज करताना चुकीची माहिती दिली, असल्यास दुरुस्ती करणे आवश्यक आहे.अन्यथा शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळू शकेल.
प्रंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती प्रक्रिया करावी.शेतकऱ्यांनी ई- केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. चुकीची दुरुस्ती करावी.
योजनेतून किती आर्थिक मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात तीन हप्त्यात बँक खात्यात जमा होता.
जर अर्जातील माहिती चुकीची असेल तर का? चुकीची माहिती दुरुस्ती केल्यास शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही.महाराष्ट्रातील शेतकरी योजनेत पात्र असतील,तर लाभ घ्या.