नवीन Pm किसान यादीत गावनिहाय उपलब्ध फक्त एका क्लिकवर पहा!Pm kisan yojana

Pm kisan yojana:भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरू केली आहे.योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान सन्मान नीधि योजनाही योजना शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा पैसे देत असते. 59 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. पैसे तीन भागात मिळतात. प्रत्येक वेळी 2 हजार रुपये मिळत आहे.

हप्ता केव्हा मिळतो? Pm kisan yojana

योजनेमध्ये तीन वेळा पैसे मिळतात. एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर, डिसेंबर ते मार्च या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत असतात.

आता 20 वा हप्ता येणार आहे Pm kisan yojana

अस सांगितल्या जात आहे, की 18 जुलै रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार मधल्या मोतीहारी शहरात योजनेचा हप्ता जाहीर करणार आहे. त्यामुळे काही दिवस शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.कधी कधी दोन-तीन दिवस उशीर लागू शकतो पैसे येणार.

यादीत नाव कसे पाहायचे Pm kisan yojana

तुमचे नाव योजनेच्या यादीत आहे ,का पाहण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर जाऊन ,पीएम किसानचा वेबसाईटवर पाहता येते .फॉलो केल्यावर तुम्हाला तुमचे नाव.

ई-केवायसी गरजेचे आहे Pm kisan yojana

शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्ड बँक खाते व ई केवायसी वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे.हे काम झालं नसेल तर पैसे ओढू शकतात.

यादीमध्ये नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा डबल फायदा Pm kisan yojana

महाराष्ट्रात सरकार ही एक वेगळी योजना चालवत आहे. नमो शेतकरी योजना आता सुद्धा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. म्हणजेच महाराष्ट्रातले शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे एकूण बारा हजार रुपये मिळत आहे.

योजनेचा फायदा Pm kisan yojana

संपूर्ण देशभरात दहा कोटींपेक्षा जास्त शेतकरी योजनेचा फायदा घेत असल्याचे 2019 पासून सुरू झालेल्या या योजनेतून आतापर्यंत 3.64 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *