PM kisan yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना विसावा हप्ताची शेतकरी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता जमा झालेला होता.

त्यामुळे अनेकांना जून मध्ये पुढचा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती.मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही.त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहे,की पैसे कधी येणार.
हप्त्याला उशीर का झाला PM kisan yojana
केंद्र सरकारकडून काही महत्त्वाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कारणांमुळे अलीकडच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आलेल्या विलंब झालेला आहे.राजकीय तणाव परदेश दौरे व इतर शासकीय कामांमुळे पीएम किसान योजनेला थोडा उशीर झालेला आहे. सरकारने योजनेची संबंधित अटींचे पालन करणे बंधनकारक केलेल्या उदाहरणार्थ: ई-केवायसी पूर्ण करणे आधार कार्ड,बँक खातेलिंग असणे,जमिनीच्या नोंदणी पडताळणी गोष्टी वेळेवर पूर्ण झाल्यास असता मिळणार आहे.शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया अद्यापपूर्ण केलेली नाही. त्यामुळे सरकारने अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे विसावा ह्प्तला उशीर झालेला आहे.
हप्ता कधी येणार PM kisan yojana
विश्वासनीय सूत्रानुसार प्रधानमंत्री सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून 9 जुलै रोजी परतणार आहेत.त्यानंतरच पीएम किसान योजनेचा विसावा आता जाहीर होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या म्हणन असे आहे. की 13 जुलै किंवा त्यानंतर कधीही हप्त्याची अधिकृत तारीख सरकार जाहीर करू शकणार आहे. अर्थ असा की हप्ता मिळण्याची प्रक्रिया जुलै महिन्याच्या सुरू होईपर्यंत याबाबतीत अचूक तारीख अवगत स्पष्ट त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही काही दिवस संयम ठेवावा लागणार आहे.
हे कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे PM kisan yojana
योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण केली पाहिजे.
आधार कार्ड लिंक बँक खाते पैसे केवळ आधाराशी जोडलेल्या बँक खात्यात जमा होता. अचूक नोंदणी बँक आधार व पीएम किसान पोर्टलवरील नाव जन्मतारीख मध्ये कोणते तफवा नसणे,जमिनीचा नोंदणी राज्य सरकारने मंजूर केली जमिनीचा कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे बँक खाते निष्क्रिय झाल्यास पैसे जमा होणार नाही
पुढील हप्ता कधी जमा होणार
सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार. तसं बघायला गेले तर पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचा कालावधी पूर्ण झालेला असून येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त चे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शासनाकडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याबाबतची कुठलीही अपडेट आल्यास सर्वात अगोदर आपल्या वेबसाईट वरती तुम्हाला बघायला मिळेल
talking about thunder
I love you 2 hajar salam sir please 🥺 ka matalab ka krt be able to you and your family as well as the mamu ki
Pralhad lande
Yes