18 जुलैला PM kisan चा 20 वा हप्ता येणार!PM kisan yojana

PM kisan yojana: देशातील कोट्याधी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता प्रतीक्षा लवकरच सांगण्याची शक्यता आहे.

PM kisan yojana
PM kisan yojana

मिळाला माहिती अनुसार 18 जुलै रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार मधील मोतीहारी येथे दौऱ्यावर जाणार असून कार्यक्रम विसाव्या ह्प्तचे वितरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची थेट आर्थिक मदत सरकारकडून दिली जाणार आहे .रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन सन्मान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. 2025 मधील मागील म्हणजेच 19 वा 24 फेब्रुवारीला वितरित करण्यात आलेला होता. आता चार महिने पूर्ण होत आले लाखो शेतकऱ्यांचे लक्ष पुढील हप्त्याकडे आहे.

योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार तीन हप्ते PM kisan yojana

पहिला हप्ता एप्रिल 1 ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर, तिसरा आता 1 डिसेंबर ते 31 मार्च, यांना एप्रिल – जुलै कालावधी हप्ता वेळेत न आल्यामुळे शेतकरी संभ्रमात होते. तरीही अधिकृत माहिती जाहीर न झाल्याने प्रतीक्षा सुरू आहे. गेल्या वर्षातील पद्धतीने पाहता 31 जुलैपर्यंत विसावा हप्ता जारी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे.

दहा कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत PM kisan yojana

केंद्र सरकारच्या आकडेवारी योजनेअंतर्गत देशभरातील दहा कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत दिली जात आहे. योजनेची सुरुवात 2019 मध्ये सुरू झाली. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 3.64 लाख कोटी रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आलेला आहे.

अपात्र शेतकऱ्यांना वगळले PM kisan yojana

पात्रतेच्या अटीबाबत शासनाचे स्पष्ट नियम केले ज्यांच्या नानवर शेती आहे.ज्यांनी ई- केवायसी पूर्ण केलेली आहे.आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे.त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. डॉक्टर इंजिनिअर 10,000 पेक्षा जास्त पेन्शनधारक किंवा करदाते व्यक्तींना योजनेपासून वगळण्यात आलेले आहे.पात्र शेतकऱ्यांनी पुढील हप्त्यासाठी आपली कागदपत्रे अद्यायावत ठेवणे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

वर्षाला बारा हजार रुपयाची मदत PM kisan yojana

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना केवळ पीएम किसान योजनेतून नव्हे, तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये मिळत असतात. राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 12,000 ची मदत दिली जाते.सध्या योजनेचा पुढील हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे.

गेल्या काही हप्त्याप्रमाणेच यंदाही प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते मोठा कार्यक्रम हप्ता जाहीर करण्याची शक्यता आहे.यानंतर रक्कम हळूहळू शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते व आधार कार्ड लिंग अपडेट ठेवणे आवश्यक आहे. तांत्रिक कारणांमुळे रक्कम जमा होण्यास दोन दिवस लागू शकता. योजनेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या विविध खर्चासाठी थेट आर्थिक हातभार मिळत आहे.शेतकऱ्यांनी पुढील काळात योजनेचा विस्तार व वितरित प्रमाणे आणखीन पारदर्शक करण्याचा निर्णय घेतलेल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *