पीएम किसान योजनेत मोठा बदल आता एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नाही पैसे! PM kisan yojana

PM kisan yojana :शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे. आतापर्यंत एकाच कुटुंबातील पती-पत्नी मुलगा किंवा मुलगी पैसे अनेक जण या योजनेचा लाभ घेता मात्र, नव्या नियमानुसार आता एकाच कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार हे नवे नियम आणि पात्रता निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.

PM kisan yojana
PM kisan yojana

नवीन नियम आणि अटी PM kisan yojana

एका कुटुंबात एकच लाभार्थी यापुढे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि मुले फक्त एकाच व्यक्तीला वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ मिळेल या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आता अर्ज करताना कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ PM kisan yojana

काही विशिष्ट वर्गातील शेतकरी आता या योजनेतून वगळण्यात आले असून मराठी यामध्ये खालील लोकांचा समावेश आहे

आयकर भरणारे ज्या शेतकऱ्यांनी मागील मूल्यकन वर्षात आयकर भरला आहे. त्यापुढे योजनेत पात्र नसतील. नोकरदार आणि पेन्शनर: डॉक्टर, इंजिनियर, वकील ,यांसारख्या नोकरदार वर्गाला व्यक्ती तसेच ज्यांना पेन्शन मिळते. जालना एवढे पुढे लाभ मिळणार नाही. जमीन खरेदी: वारसा हक्काने जमीन मिळालेले असेल ,तर ठीक पण इच्छा शेतकऱ्यांनी 2019 नंतर जमीन खरेदी केली आहे. त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही .जर वरीलपैकी अपात्र असूनही यापूर्वी योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाते.

एकोणावीस वाफ त्याची अपडेट PM kisan yojana

पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला , आता शेतकऱ्यांनी 19 आपट्याची वाट पाहत आहे.सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात 19 वा आता जारी होण्याची शक्यता असून, तालुकानिहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे.

पी एम किसान योजनेचा विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे आणि केवायसी वेळोवेळी करणे आवश्यक आहे. केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा. आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *