नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून महाराष्ट्राच्या 6 खातेदारांना कोणती खाती बघा (Pm Cabinet Mantri)

WhatsApp Group Join Now

Pm Cabinet Mantri : मंत्रिमंडळाच्या नुकताच विस्तार झालेला असून मोदी सरकार यांनी नवीन मंत्रिमंडळ स्थापन केलेले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांनी शपथ घेतली आहे. यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल यांनी मंत्रिपदाची तर रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे आणि प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

नितीन गडकरी Pm Cabinet Mantri

image search 1718023544210

केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नितीन गडकरी यांना परिवहन आणि रस्ते मंत्रालय देण्यात आलेले आहे. नितीन गडकरी यांनी नागपूर मधून निवडणूक जिंकली आहे.

पियुष गोयल

image search 1718023598434

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये पियुष गोयल हे वाणिज्य आणि उद्योग मंत्री असणार आहे. फेशियल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत विजय झालेले आहे.

रामदास आठवले

रामदास आठवले यांना पुन्हा एक वेळेस सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद देण्यात आलेले आहेत. रामदास आठवले हे राज्यसभेमधील खासदार आहेत.

मुरलीधर मोहोळ

image search 1718024819983

मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मुरलीधर मोहोळ हे पुण्यातून निवडून आलेले आहेत.

रक्षा खडसे

रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपद देण्यात आलेले आहे. त्या रावेर मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत .

प्रतापराव जाधव

image search 1718024148721 1

प्रतापराव जाधव हे बुलढाणा मतदारसंघातून विजयी झालेले आहे. यांच्याकडे आयुष आणि आरोग्य राज्यमंत्रीपद देण्यात आलेले आहे. प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे एकमेव खासदार आहे.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत