Pm आवास योजनेची नवीन यादी पहा!Pm Aawas yojana

Pm Aawas yojana:तुम्ही गावात राहात आहे, का अजून तुमचे स्वतःचे पक्के घर नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागात सुरू केलेली आहे.या योजनेमधून गरीब व घर नसलेल्या लोकांना सरकारकडून पक्के घर बांधण्यासाठी पैसे दिले जात आहे.

आता सरकारने 2025 साठी नवीन लाभार्थ्यांची यादी जाहीर केलेली आहे. यादी म्हणजेच ज्या लोकांना घरासाठी पैसे मिळणार आहे.त्यांचे नाव यादीत आहे का, हे तुम्ही घरबसल्या तुमचे नाव मोबाईलवर किंवा कॅम्पुटर पाहू शकणार आहे.

तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल,तर तुमचे नाव यादीत आहे,का एकदा बसायचे असेल तर खालील दिलेल्या सोप्या स्टेप्या फॉलो करा.

सरकारी वेबसाईट उघडा: Pm Aawas yojana

सर्वप्रथम PMAY-G, ची अधिकृत वेबसाईट ओपन करा. त्यानंतर AwaasSoft या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये Reports नावाचा पर्याय निवडा.Verification-Reports पेजवर,H,social Audit Reports मध्ये जाऊन हे नाव निवडायचे आहे. तुमची माहिती भरा- राज्याचे नाव जिल्हा तालुका किंवा ब्लॉक गाव किंवा ग्रामपंचायत वर्ष 2024-25 एक छोटा कोड भरावा . ही सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. आता तुमच्या समोर यादी उघडेल त्या तुमचे नाव शोधूनही यातील पीडीएफ मध्ये सुद्धा डाऊनलोड करता येणार आहे.

तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुमचे नाव यादीत आहे,का हे जाणून घ्यायचे असले, तर प्रक्रिया अगदी सोपी आहे. दिलेल्या पद्धतीने तुम्ही सहज तुमचे नाव पाहु शकता. कर मिळवण्यासाठी एक मोठी संधी आहे.त्यामुळे ही माहिती तुमच्या ओळखीच्या लोकांशी शेअर करा. महाराष्ट्र राज्यातील पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्या.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *