पाईपलाईन साठी सरकारी अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू, 15 ते 30 हजार रुपयांपर्यंत लाभ! Pipeline Anudan Yojana

Pipeline Anudan Yojanaशेतकऱ्यांसाठी पाईपलाईन अनुदान योजना पीव्हीसी आणि एचडीपी पाईप साठी मिळणार अनुदान माडीपीडी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करा.

राज्यातील शेतकऱ्यांचा सिंचन क्षमतेची वाढ व्हावी व पाण्याचा प्रत्येक थेंब अधिक उत्पादन क्षमतेत वापरला जावो . ह्या हेतूने राज्यशासना कृषी विभागामार्फत पाईपलाईन अनुदान योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतापर्यंत पाणी पचवण्यासाठी आवश्यक असणारी पीव्हीसी व एचडी पाईप खरेदीसाठी महत्वपूर्ण आर्थिक सहाय्य पुरवले जाते. योजनेचा लाभ कसा घ्या. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. कोणत्या प्रवाहातील लाभार्थ्यांना किती अनुदान मिळणार आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

Pipeline Anudan Yojana
Pipeline Anudan Yojana

योजनेचे उद्देश व लाभार्थी प्रवर्ग Pipeline Anudan Yojana

पाईपलाईन अनुदान योजनेचा प्राथमिक उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुलभ असणे. जलस्रोतांतुन शेतापर्यंत पाणी वाहून येत असताना पाण्याचा अपव्यय टाळणे व पर्यायांनी कमी पाण्यात अधिक पिकाचे उत्पादन होते प्रोत्साहन देणे. योजनेच्या लाभ राज्यातील सर्व शेतकरी घेऊ शकता. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांसारख्या सामाजिक प्रवर्गातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

प्रवर्गासाठी अनुदानाची रक्कम किती Pipeline Anudan Yojana

शासनाकडून दिले जाणाऱ्या अनुदान शेतकऱ्यांच्या सामाजिक प्रवर्गानुसार व निवडलेल्या पाईपंचा प्रकारानुसार बदलत असते.(OPen) मागासवर्गीयन(OBC ) प्रवर्गातील लाभार्थ्यांना पीव्हीसी पाईप प्रति मीटर 35 रुपये एसडी पाईप प्रति मीटर 50 रुपये इतकी अनुदान मिळते . या प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 15 हजार रुपयांच्या आर्थिक मर्यादित,428 मीटर लांबीच्या पाईप अनुदान देय आहे. अनुसूचित जाती (SC)व अनुसूचित जमाती(ST ) प्रवर्गाला शेतकरी आणि प्रोत्साहन देण्यासाठी 100% अनुदान दिले आहे . आर्थिक मर्यादा प्रति लाभार्थी 300 हजार रुपयांनी इतकी निश्चित करण्यात आलेली आहे

या तारखेला मिळणार पीएम किसान चा 20 वा हप्ता इथे क्लिक करा

पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया Pipeline Anudan Yojana

पाईपलाईन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडीपीटीच्या शेतकऱ्यांनी योजना पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज सादर करावा. शेतकऱ्यांनी प्रथम गुगलवर MahadBT Portal सर्च करा. लिंग उपलब्ध असली तर लिंगद्वारे पोर्टलवर भेट द्यावी. पोर्टल उघडल्यावर शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडून अर्ज ब्लॉग इन विभागात जावे. नोंदणीकृत फार्म आयडी आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर प्राप्त झालेला ओटीपी ब्लॉग इन करावा. शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केलेली नसेल तर प्रथम नवीन अर्ज सादर नोंदणी करून आपली प्रोफाईल तयार करावी .

प्रोफाइल 100% असल्याची खात्री महत्त्वाची आहे. प्रोफाईल अपूर्ण असेल तर आवश्यक माहिती भरून अद्ययावत यात करावे. डॅशबोर्ड वरती क्लिक करा. अर्ज घटकातील हे एक बटन निवडा. आपल्याला सिंचन साधने व सुविधा मुख्य बाब निवडायची आहे. निवडल्यावर तालुका व गाव इत्यादी माहिती आपोआप भरली जाते.

बाबी अंतर्गत घटक म्हणून पाईपलाईन पर्याय निवडा पीव्हीसी पाईप एचडीपीई , ट्यूब पाईप विविध दिसतात. ज्या प्रकारच्या पाईप साठी अनुदान हवे आहे प्रकार व त्यांची आवश्यक लांबी मीटर मध्ये साधारणपणे 60 मीटर व 428 मीटर नमूद करावी लागते. सात मीटर पेक्षा विषम आकडा टाकल्या स्वीकारला जात नाही. योजनेच्या अटी आणि शर्तीना मान्य आहे.

अंतिम अर्ज सादर करण्यासाठी मुख्यपृष्ठावर परत येऊन अर्ज सादर करावा पर्यावर क्लिक करा पर्याय वर क्लिक करून निवडलेला बाबींची एकदा खात्री करा. घरचे अनुसार प्राधान क्रमांक घ्यावा एकदा ईअटी व शर्तीना मान्यता दिल्यावर अर्ज अंतिमरीत्या अर्ज सादर प्रक्रियेकडे जावे.

अर्ज शुल्लक व पेमेंट पद्धत Pipeline Anudan Yojana

अंतिमरीत्या अर्ज सादर करण्यापूर्वी तुम्हाला अर्ज नामात्र शिल्लक( एप्लीकेशन फी) भरावी. साधारणपणे 23 रुपये 60 पैसे इतकी असते. मेक पेमेंट वर क्लिक करा. क्लिक केल्यानंत पेमेंट गेटवर जाऊन बुकिंग क्रेडिट कार्ड

अर्जाची स्थीति व कार्यवाही Pipeline Anudan Yojana

पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर लॉग इनमध्ये अर्ज तपशील किंवा अर्ज केलेल्या बाबी मी भागात तुमच्या अर्जाची स द्यास्थिती तपासू शकतो. तुमचा अर्ज छाननीअंतर्गत अर्ज स्थिती दिसते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही निवडलेले तुमचे नाव (सिलेक्ट लिस्ट) दाखविले जाते.पोर्टल मुख्य पृष्ठावर सुप्रसिद्ध केलेले आहे.

जुन्या व नव्या अर्जदारांसाठी सूचना Pipeline Anudan Yojana

शेतकऱ्यांनी यापूर्वी पाईपलाईन अनुदानासाठी अर्ज केलेला आहे. पण अद्याप लाभ मिळालेला नाहीये त्यांनी आपला क्रमांक नियमितपणे तपासावा. योजनेच्या प्रामुख्याने प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य व उपलब्ध निधी राबवली आहे. अनुदानाचा लाभ दिल्या जातो. शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही. लवकरात लवकर अर्ज करा.

निष्कर्ष

शेतकऱ्यांसाठी पाईप अनुदान योजना सिंचन सोई वाढून शेतांना पाणीपुरवठा होतो. उत्पादनात भर घालणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. योग्य माहिती सर्व अचूक पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरून राज्यातील असंख्य शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्वरित योजनेवर आधारित इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करुन सुवर्णसंधी चा फायदा आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. तपशील व मदतीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी कार्यालयात संपर्क साधता येतो. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *