पाईपपलाईन अनुदान योजना झाली सुरू 30,000 सबसिडी असा करा अर्ज!pipe Scheme

pipe Scheme : म्हणजेच पाईपलाईन अनुदान योजनाही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी पोहोचण्यासाठी मदत करते.आणि सिंचनासाठी लागणाऱ्या खर्चात बंचत होते हा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्च येतो पाईपलाईन बघू शकता.आणि पाणी शेतात सहज पोहचू शकता.

pipe Scheme
pipe Scheme

या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. आणि महाडीबीटी फॉर्म पोर्टल वरून पूर्ण करता येते.असा अर्ज करा कोण पात्र आहे पण किती मिळतात. पाईपलाईन योजने सरकारकडून दिले जाणारे अनुदान शेतकऱ्यांच्या जातीच्या प्रवर्गानुसार आणि वापरल्या जाणाऱ्या पाईपलानीच ठरवले जाते.

ओबीसी शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप साठी प्रति मीटर 35 आणि HDPE पाईप साठी प्रति मीटर 50 इतके अनुदान मिळणार.पण जास्तीत जास्त 15,00 इतकेच अनुदान मिळू शकणार. अनुसूचित जाती एसपी आणि अनुसूचित जमाती एसटी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान पण जास्तीत जास्त तीस हजार रुपये पर्यंतच आहे.

अर्ज करण्यासाठी काही अटी आहे.पाईपलाईन ची लांबी किंवा सात मीटर आणि जास्तीत जास्त 428 मीटर असावी. अर्ज ऑनलाईन करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही अर्ज करू शकता. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज प्रतीक्षा यादीत तुम्ही ला जातो. निवड झाल्यास तुम्हाला पूर्ण संमती पत्र मिळते.प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय पाईप लाईन खरेदी करू शकता येत नाही अन्यथा अनुदान मिळणार नाही. ही योजना मागेल त्यांना आणि प्रथम येण्यास प्राधान्य तत्त्वावर चालवते.ज्यांना लाभ घ्यायचा आहे. त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *