महिलांच्या हाताला रोजगार पिंक रिक्षासाठी पुन्हा मोठी संधी! Pink E-Ricksha yojana

Pink E-Ricksha yojana :महाराष्ट्र सरकारने महिलांना सवलंबी आणि आत्मनिर्भय बनवण्यासाठी सुरू केलेली पिंक रिक्षा योजनेला नाशिक जिल्ह्यात अपेक्षित प्रसिसात मिळालेला नाही. महिलांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसांसाठी अत्यंत उपयुक्त असूनही या योजनेकडे जिल्ह्यातील महिलांनी पाठ फिरवण्याचे चित्र आहे.

Pink E-Ricksha yojana
Pink E-Ricksha yojana

त्यामुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी प्रशासनाने अर्जाच्या मुदतीत दुसरी वाढ केलेली आहे. या योजनेचा अर्ज अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. जी नाशिक ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठी संधी आहे.

पिंक रिक्षा योजनेच्या सध्या स्थिती आणि नवीन मुदत Pink E-Ricksha yojana

नाशिक जिल्ह्यासाठी ही योजना एक मोठी संधी असतानाही अर्ज दाखल करण्याच्या संकेत मोठी उदासीनता दिसून येत आहे. या योजनेची सध्या स्थिती : महिलांच्या हाताला रोजगार मिळावा. यासाठी अत्यंत आणि सामाजिक पुनर्वसन मिळवणे,आणि प्रवासी महिलांना सुरक्षित प्रवास उपलब्ध व्हावा.यापूर्वी नाशिक शहरातून 160 हून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले जाते.त्यामुळे अधिक प्रतिसाद अपेक्षित होता. वारंवारता मुदत वाढ देऊन नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत केवळ 25 अर्ज प्राप्त झालेले आहे.

नवीन अर्जाची मुदतPink E-Ricksha yojana

महिलांना अर्ज दाखल करण्यासाठी दुसऱ्या मुदतवाढ देण्यात आलेली आहे.अंतिम तारीख 31 ऑक्टोंबर 2025 आहे.

या योजनेत झाले महत्त्वपूर्ण बदल Pink E-Ricksha yojana

महिलांच्या अत्यंत प्रतिसादामुळे प्रशासनाने लाभार्थ्याचे संकेत आणि योजनेच्या व्याप्तीमध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहे.

लाभार्थ्यांची संकेत वाढ Pink E-Ricksha yojana

यापूर्वी नाशिक साठी 700 महिला योजनेचा लाभ घेणार होत्या, आणि त्यात केवडणा शिक्षणाचा समावेश होता.आता सुधारित नियोजनेनुसार 1000 महिलांनी या योजनेचा लाभ घेणार आहे. शासनाने आता शहरासोबतच ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना राबविण्याचा सूचना दिलेल्या आहे. ग्रामीण भागात तालुका लिहा योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि स्थानिक पोलिसांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांची विशेष बैठक झालेली आहे. या बदलामुळे नाशिक शहरासह ग्रामीण भागातील महिलांना रिक्षा खरेदी करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यापाराची संधी मिळणार.

पिंक रिक्षा साठी अर्ज कसा कराल?Pink E-Ricksha yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी खालील सोपे प्रक्रियेच्या पालन करणे आवश्यक आहे. अर्जदारांनी www.nashik.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करा. डाऊनलोड केलेल अर्ज कागदपत्रासह जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयात नाशिक येथे जमा करायचे आहे. कागदपत्रांची यादी जिल्हा व महिल महिला बालविकास अधिकारी कार्यालयात महानगरपालिका आणि अंगणवाडी केंद्र उपलब्ध आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *