Pik vima yojana: राज्य सरकारने आपल्या होस्स्यचा पिक विमा थकला आहे. त्यामुळे खरीप 2024 मधिल 400 कोटी व रब्बी 2024 -25 मधील 207 कोटी रुपये मिळणे बाकी आहे. रक्कम पुढील 15 दिवसांमध्ये मिळेल,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे.

पिक विम्याच्या मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात चांगलाच गाजत आहे.सरकारने यापूर्वी विमा योजनेतील ह्प्यची रक्कम समायोजित करून 2020-21पासून भरपाईचा मुद्दा निकाली काढला होता. 2023- 24 चा खरीप रब्बी हंगामातील भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालीच नाही.
पिक विमा मंजूर झाल्यानंतर 10 दिवसाच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद आहे. मात्र,विमा कंपन्यांनी आतापर्यंत अनेकदा नियम धाब्यावर बदलेला आहे.बहुतेक वेळा राज्य शासन आपल्या हिस्स्यचा विमा हप्ता देत नाही. शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास विलंब होतो. विमा कंपन्यांनी अजूनही 2023 -24 मधील खरीप 262 कोटी रुपयांची भरपाई थकीत ठेवलेली आहे.
रब्बी भरपाई बाकी Pik vima yojana
कृषिमंत्र्यांनी माहिती दिली की, खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाईची 400 कोटीची रक्कम थकीत आहे. त्यापैकी काढणी पश्वाप नुकसान भरपाई व पिक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईचा समावेश आहे. इतरांनाही दोन ट्रीगरमधील भरपाई आहे. आतापर्यंत 207 कोटींची भरपाई मंजूर झाली,परंतु राज्य सरकार आपल्या हिस्स्यचा विमा हप्ता देत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही.
शेतकऱ्यांना भरपाई कमी Pik vima yojana
कृषिमंत्र्यांनी माहिती दिली की,सुधारित विमा योजना 2016 -17 मध्ये लागू झाल्यापासून ते 2023- 24 पर्यंत विमा योजनेतून कंपन्यांना एकूण 43 हजार 201 कोटी रुपये् मिळत आहे. यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांना 32हजार 629 कोटी रुपये भरपाई दिली,म्हणजेच विमा कंपन्यांना मिळालेल्या एकूण विमा त्यापैकी 76 टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळाली शेतकऱ्यांना वर्षाला सरासरी 4000 ऐंशी कोटी रुपये भरपाई मिळालेली आहे.
Good