1252 कोटीचा पिक विमा मंजूर आजपासून फक्त या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार! Pik vima Anudan

Pik vima Anudan:पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार आहे. नुकसान झाल्यास आर्थिक सुरक्षा मिळावी या योजनेचा मूळ हेतू आहे.परंतु गेल्या काही वर्षांपासून या योजनेचा अंमलबजावी अडचणी येत असल्याने शेतकरी वर्गाची निराशा वाढत चाललेली आहे. सरकारकडून नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झालेली नाही ,तरी शेतकऱ्यांच्या बँड तात्या ती पोचण्यासाठी महिन्यान महिना लागतात. या विलंबनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गंभीर होते . विमा कंपन्या आणि प्रशासन यातील कमतरतेमुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे.

Pik vima Anudan
Pik vima Anudan

विमा कंपन्यांच्या कामकाजात त्रूढीPik vima Anudan

या योजनेची कार्यपद्धती गुंतवणुकीची असल्याने अनेक स्तरावर अडचणी निर्माण होतात.सरकारकडून विमा कंपन्यांना पैसे उपलब्ध करून दिले जातात.परंतु त्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत रक्कम पोहोचण्यात मोठा विलंब होतो.डेटा व्यवस्थापन बँक खाते पडताळणी आधार कार्डशी जोडलेले अशा तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया रेखाटली याशिवाय पारदर्शकता अभाव आणि योग्य माहिती मिळण्यात होणारा विलंब शेतकऱ्यांना गोंधळात टाकतो.अनेक वेळा विमा कंपन्यांकडून स्पष्ट माहिती मिळल्या नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या पैशाची प्रतीक्षा स्थिती समजत नाही.

नुकसान भरपाईतील विलंबनाची आकडेवारी Pik vima Anudan

गेल्या खरीप हंगामात सुमारे 88 हजार शेतकऱ्यांनी 104 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली होती. परंतु त्यातील केवळ 65 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. जवळपास 23 हजार शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. रब्बी हंगामात अशी स्थिती दिसली . 18 500 शेतकऱ्यांना 22 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे. फक्त 16681 शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 19 कोटी रुपयांच. जमा झालेले आहे.

शेतकऱ्यांवर परिणाम Pik vima Anudan

शेतकरी नियमित विमा हप्ता भरता मात्र, नुकसान झाल्यावर त्यांना मदतीसाठी दीर्घकालीन प्रतीक्षा करावी लागते. मागील हंगामातील भरपाई न मिळाल्याने नवीन पिकासाठी लागणारी भांडवलाची सोय नाही .बियाणे ,खत, कीटकनाशके आणि मंजुरी यासाठी योजना कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे त्यांचे आर्थिक संपत वाढते विमा योजनेवरील विश्वास कमी होतो.

तंत्रज्ञान आणि प्रशासनातील समस्या Pik vima Anudan

तंत्रज्ञानाचा वापर अजूनही अनेक अडचणी कायम असता. डेटा चे अपूर्ण अपलोड सर्विसची समस्या चुकीचे बँक खाते तपशील आधार कार्ड लिंक थोडी पेमेंट प्रक्रिया थांबते .जसं की जिल्हा पातळीवर कर्मचारी अपुरे असल्याने अर्जाची तपासणी समस्या सोडवण्याची खूप वेळ लागतो.

भविष्यातील सुधारणा Pik vima Anudan

या योजनेचा अधिक कार्यक्षम बनण्यासाठी डिजिटल पेमेंट सिस्टीम मजबूत करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती एस एम एस किंवा ऑनलाईन समजावी यासाठी योग्य सोया आवश्यक आहे. जिल्हा स्तरावर अधिक कर्मचारी नेमून तक्रारीचे त्वरित निर्णय करण करणे महत्त्वाचे आहे.विमा कंपन्यांवर कठोर देखरेख ठेवून त्यांना ठराविक मुदती पेमेंट करण्याची जबाबदारी देणे महत्त्वाचे आहे. पारदर्शकता वाली शेतकऱ्यांना या योजनेवरील विश्वास पुन्हा दुरुस्त केला जाऊ शकतो.

पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आशिष चे किरण आहे. परंतु अंमलबजावणीतील विलंब आणि त्रुडी मुळे ती त्यांच्या संकटाचा भाग ठरत आहे .याबद्दल कार्यक्षम व्यवस्थापन आणि पारदर्शकता वाढल्यास ही योजना शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने आधार देऊ शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *